1) दीक्षा घेऊन बौद्ध विहारामध्यों राहणाऱ्या पुरुषांना _______ म्हणत असत.
A) भिक्खु
B) भिक् खुणी
C) ऋषी
उत्तर:- भिक्खु
2) ‘स्पेशल मैरेज अॅक्ट _______ या वर्षी पारित करण्यात आला
A) 1950
B) 1952
C) 1954
उत्तर: 1954
3) …….. समुदायामध्ये दुय्यम प्रकारचे नातेसंबंध महत्त्वाचे असतात.
A) शहरी
B) ग्रामीण
उत्तर :- शहरी
4) 55% पेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या भारताच्या ……… भागात आढळते.
A) पश्चिम
B) मध्य
C) दक्षिण
उत्तर:- 55% पेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या भारताच्या मध्य भागात आढळते.
5) लिंग भाव हा _______ असतो.
A) अंगभूत
B) जनुकीय
C) आत्मसात केलेला
उत्तर: अंगभूत
6) सामाजिक विषमतुळे _______ वाढीस लागते.
A) शकता
B) फुटीरता
C) एकजिनसीपण
उत्तर :- फुटीरता
7) कामांच्या पद्धती सुरळीत बनवण्यासाठी संगणकीय प्रणालीचा उपयोग करण्यास ………. म्हणतात
A) औद्योगिकीकरणा
B) जपातिकीकरण
C) अंकीकृत रूपांतर
उत्तर:- अंकीकृत रूपांतर
8) शहरी जीवनशैलीचे ……… हे वैशिष्ट्य आहे.
A) शकरूपता एकजीव
B) व्यक्तिनिरपेक्षता
C) व्यक्तिस्वातंत्र्य
उत्तर:- व्यक्तिस्वातंत्र्य
५) चिपको आंदोलनाचे उद्दिष्ट म्हणजे ……..
A) महिला सबलीकरण
B) कामगार हक्क
C) पर्यावरण वाचवणे
उत्तर:- पर्यावरण वाचवणे
10) भारतीय लोकदलाची स्थापना ……… या वर्षी झाली.
A) 1954
B) 1964
C) 1974
उत्तर:- 1974
11) घरगुती हिंसेचा कायदा …….. साली पारित करण्यात आला.
A) 1995
B) 2005
C) 2011
उत्तर:- 2005
12) शेतक-यांच्या आत्महत्यांच्या कारणांमध्ये ……… हे एक आहे.
उत्तर:- कर्जबाजारीपणा