1) १९८९ नंतर आंतरराष्ट्रीय संबंधांमधील महत्वा
प्रवाट.
अ) द्विध्रुवीयतेचा अस्त
(ब) आशियामध्ये प्रादेशिकतावादाच्या उदय
क) अभिक्षतावादाच्या अंत
ड) नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची मागणी
उत्तर: (अ) द्विध्रुवीयतेच्या अस्त
2) मास्त्रीत करार संदर्भ
अ) संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दल
ब) युरोपीय संघ,
क) अमेरिकेचा कुवेतमध्ये हस्तक्षेप
ड) ब्रिक्सची स्थापना
उत्तरः (ब) युरोपीय संघ
3) जागतिकीकरणाच्या युगात आर्थिक क्षेत्रात खालील महत्त्वाचे बदल झाले.
अ) भांडवल गुंतवणुकीचा मुक्त संचार
ब) गॅटची निर्मिती
क) ट्रान्स-नॅशनल कंपनीचा उदय
ड) बौद्धिक संपदा हक्क यावर लक्ष केंद्रित
(a) फक्त i, iiआणि बरोबर आहेत
(b) फक्त i, iiआणि आणि iv बरोबर आहेत
(c) फक्त i,iiiआणि बरोबर आहेत.
(d) सर्व बरोबर
उत्तर: (c) फक्त i,iiiआणि iv बरोबर आहेत.
4) ‘साम्यवादी बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही संकल्प
या देशासंदर्भात वापरली जाते.
अ) भारत
ब) चीन
क) फ्रान्स
ङ) अमेरिका
उत्तर: (ब) चीन
5) रिमो दी जानेरियो अर्थ समिट (१९९२) यावर केंद्रित करते.
अ) पर्यावरण आणि विकास
ब) आण्विक प्रसारबंदी
क) आंतरराष्ट्रीय व्यापार
ड) लिंग भाव निगडित समस्या
उत्तर: (अ) पर्यावरण आणि विकास
6) आज भारताचा लिंगभाव निगडित दृष्टिकोन यावर लक्ष केंद्रित करतो
अ) शिक्षण
ब) लोककल्याण का विकास
ड) सक्षमीकरण
उत्तर: सक्षमीकरण
7) विविधतेत एकता हे महत्त्वपूर्ण भारतीय मुल्य याच्याशी निगडित आहे अ) पंचायती राज
ब) राष्ट्रीय एकात्मता
का राष्ट्र ही संकल्पना
ड) Melting pot ही संकल्पना
उत्तर: (ब) राष्ट्र ही संकल्पना
8) चारू मुजुमदार यांच्याशी निगडित आहेत.
अ)JKLF
ब) नक्षलवादी चळवळ
क) हिजबुल मुजाहिद्दीन
ङ) आसाम तेल कोंडी
उत्तर: (ब) नक्षलवादी चळवळ
9) लोकपाल ही संकल्पना येथून घेण्यात आली.
अ) अमेरिका
ब) गुनायटेड किंग्डम
क) स्वीडन
ड) रशिया
उत्तर : (क) स्वीडन
(10) नागरिकाची सनद ही संकल्पना याचा भाग आहे
अ) PASDCORB
ब) विकास प्रशासन
क) सुशासन
ड) बिगर सरकारी उपक्रम
उत्तर: (क) सुशासन
11) अलिप्ततावादाचा गाभा हा आहे.
अ) जागतिक घडामोडींचे स्वतंत्र आकलन
बा शीतयुद्धात सहभाग
क) लोकशाही समाजवाद एक धोरण
ङ) प्रादेशिकतावादाचे धोरण
उत्तर: (अ) जागतिक घडामोडींचे स्वतंत्र आकलन
12) भारताने नदी पाणी वाटपाबाबत फराक्का करार देशाबरोबर केला आहे
अ) बांगलादेश
ब) पाकिस्तान
क) चीन
ड) नेपाल
उत्तर : (अ) बांगलादेश