1) इंग्रजीतील Nation हा शब्द लॅटिन शब्द
……… पासून निर्माण झाला आहे.

(Nasci, Natio, Natalis, Nauto)

उत्तर:- इंग्रजी भाषेतील Nation हा शब्द Nasci या लॅटिन भाषेतील शब्दापासून निर्माण झाला आहे.

2) उदारमतवादी राष्ट्रवादाचा उगम हा ……….
राज्यक्रांतीत झाला.

(अमेरिकन, रशियन, फ्रेंच, ब्रिटिश)

उत्तर:- उदार मतवादी राष्ट्राचा उगम फ्रेंच राज्यक्रांतीत

3) ‘ऑन लिबर्टी’ हा ग्रंथ ……… यांनी लिहिला.

(रॉबर्ट नॉझिक, थॉमस हॉब्ज, जे.एस.मिल,
इसाया बर्लिन)

उत्तर:-‘ऑन लिबर्टी’ हा ग्रंथ जे. एस. मिल यांनी लिहिला.

4) ‘स्वराज’ ही संकल्पना ………. यांनी मांडली
आहे.

(महात्मा गांधी, महात्मा फुले, डॉ.आंबेडकर,
डॉ.राजेंद्र प्रसाद)

उत्तर:-२. ‘स्वराज’ ही संकल्पना महात्मा गांधी यांनी मांडली.

5) राजकीय समतेचा ……. हा पाया असतो.

(लोकशाही, अधिकारशाही, लष्करी राजवट,
राजेशाही)

उत्तर:-लोकशाही हा राजकीय समतेचा पाया आहे.

6) जॉन रॉल्स हे ……. न्यायाचे पुरस्कर्ते होते.

(वितरणात्मक, राजकीय, आर्थिक,
लिंगभावात्मक)

उत्तर:-जॉन रॉल्स हे वितरणात्मक न्यायचे पुरस्कर्ते होते.

7) अलिखित संविधान ……… या देशात आहे.

(युनायटेड किंग्डम, भारत, दक्षिण अफ्रिका,
अमेरिका)

उत्तर:-युनिटेड किंग्डम या देशाचे संविधान अलिखित आहे.

8) संसदीय पद्धतीमध्ये कायदेमंडळात व कार्यकारी
मंडळात अधिकाराचे ………. आहे.

(विभाजन, समन्वय, विलीनीकरण, केंद्रीकरण)

उत्तर:-संसदीय पद्धतीमध्ये कायदेमंडळ व कार्यकारी मंडळात अधिकारांचे समन्वय आहे.

9) अमेरिकन संविधानाच्या प्रथम दहा दुरुस्त्यांना
एकत्रितपणे ……….. संबोधले जाते.

(बिल ऑफ राईट्स, मॅग्नाकार्टा, मूळ तत्त्व,
मूलभूत हक्क)

उत्तर:-अमेरिकन संविधानाच्या प्रथम दहा दुरुस्त्यांना एकत्रिपतणे बिल ऑफ राईट्स संबोधले जाते.

10) प्राचीन ग्रीसमध्ये ……… होती.

(हुकूमशाही, प्रत्यक्ष लोकशाही, अप्रत्यक्ष
लोकशाही, राजेशाही)

उत्तर:-प्राचीन ग्रीसमधील अथेन्स नगरराज्यात प्रत्यक्ष
लोकशाही होती.

11) जगातील सर्वांत प्राचीन प्रतिनिधिक सभा
……… आहे.

(हाऊस ऑफ कॉमन्स, हाऊस ऑफ लॉर्ड,
सिनेट, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह)

उत्तर:-जगातील सर्वांत प्राचीन प्रतिनिधिक सभा हाऊस ऑफ कॉमन्स आहे

12) न्यायमंडळाच्या स्वातंत्र्यासाठी संविधानात स्पष्ट
तरतूद करणारा पहिला देश म्हणजे ……… .

(भारत, अमेरिका, युनायटेड किंग्डम, सोव्हिएट
रशिया)

उत्तर:-न्यामंडळाच्या स्वातंत्र्यासाठी संविधानात स्पष्ट तरतुदी करणाता पहिला देश अमेरिका आहे.

13) न्यायमंडळाचे प्राथमिक कार्य ………. आहे.

(कायदा करणे, कार्यवाही करणे, अभिनिर्णय,
नेमणुका करणे)

उत्तर:-न्यायमंडळाचे प्राथमिक कार्य अभिनिर्णय आहे

14) प्रशासकीय व्यवस्थेचा ………. हा कणा
असतो.

(भौतिक संसाधन, मानवी संसाधन, नैसर्गिक
संसाधन, भौगोलिक संसाधन)

उत्तर:-प्रशासकीय व्येवस्थेचा मानवी संसाधन हा कणा
असतो.

15) POSDCORB हा संक्षेप ग्युलिक आणि
………. यांनी मांडला.

(वूड्रो विल्सन, हर्बट सायमन, उर्विक, ड्‌वाईट
वाल्डो)

उत्तर:-POSDCORB हा संक्षेप ग्युलिक आणि उर्विक यांनी

16) नागरिकांच्या आर्थिक व सामाजिक हिताचा
पुरस्कार करण्यासाठी पुढाकार घेणारे राज्य –

उत्तर : कल्याणकारी राज्य

17) प्रशासकीय कामकाजातील दिरंगाई –

उत्तर:-प्रशासकीय कामकाजातील दिरंगाई –
उत्तर : लालफीत

18) १९४९ मध्ये ………. यांच्या नेतृत्वाखाली
चीन कम्युनिस्ट राष्ट्र झाले.

(क्रुश्चेव्ह, माओ झेडाँग, जोसेफ स्टॅलिन, हो
चि मिन्ह)

उत्तर:-१९४९ मध्ये माओ झेडाँग यांच्या नेतृत्वाखाली चीन कम्युनिस्ट राष्ट्र झाले.

19) शांततामय सहजीवनाची संकल्पना ……….
यांनी मांडली.

(आयसेनहॉवर, जोसेफ स्टॅलिन, क्रुश्चेव्ह,
जवाहरलाल नेहरू)

उत्तर:-शांततामय सहजीवनाची संकल्पना क्रुश्चेव्ह
यांनी मांडली.

20) १९६२ मध्ये ………. क्षेपणास्त्र पेचप्रसंग
उदभवला.

(अमेरिका, क्युबा, रशिया, चीन)

उत्तर:-१९६१ मध्ये क्यूबा या देशात क्षेपणास्त्र पेचप्रसंग
उद्भवला.

21) अरब इस्राएल वाद सोडवण्यासाठी अमेरिकेने
१९७८ मध्ये ……….. येथे परिषद आयोजित
केली.

(कॅम्प डेव्हिड, हेल्सिंकी, पॅरिस, जिनीव्हा)

उत्तर:- अरब-इस्राएल वाद सोडवण्यासाठी १९७८ मध्ये अमेरिकेने कॅम्प डेव्हिड येथे शिखर परिषद आयोजित केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © 2022 iaseasyway.com