१. इसवी सन १४४० ……… याने छापखाना सुरु केला.
(अ) जेम्स वॅट
(ब) गुटेनबर्ग
(क) अॅरिस्टॉटल
(ड) होमर

उत्तर: (ब) गुटेनबर्ग

२. एसवी सन १६०९ ……….. याने अधिक सुधारित दुर्बीन तयार केली.

(अ)जॉन के
(ब) कोपर्निकस
(क) गॅलिलिओ
(ड ) केपलर

उत्तर: (क) गॅलिलि

३. आफ्रिका खंडाला वळसा घालणारा ………… हा पहिला दर्यावर्दी होता.

(अ) हेन्री द नॅव्हीगेटर
(ब ) मार्को पोलो
(क ) बार्थोलोम्यू डायस
(ड) कोलंबस

उत्तर: (क) बार्थोलोम्यू डायस

४. अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा
……… याने तयार केला.

(अ) जॉर्ज वॉशिंग्टन
(ब) थाॅमास जेफरसन
(क) लॉर्ड एम हर्ट
(ड ) लॉर्ड कॉर्नवाॅलिस

उत्तर: (ब) थाॅमास जेफरसन

५. दुसरे ब्राह्यी युद्ध ……… च्या काळात लढले गेले.

(अ) लॉर्ड अॅम्हस्स्ट
(ब) लॉर्ड डफरीन
(क) लॉर्ड डलहौसी
(ड ) एशले एडल

उत्तर: (क) लार्ड डलहौसी

६. वास्को द गामा……. या देशाचा दर्यावर्दी होता.
(अ)पोलंड
(ब) इंग्लंड
(के)फ्रान्स
(ड)पोर्तुगाल

उत्तर: ( ड) पोर्तुगाल

७. इंग्लंडच्या ……. ने कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा परवाना दिला.

(अ) सर जॉर्ज ऑक्झिंडेन
(ब) एलीझाबेथ राणी
(क) राजकन्या ब्रागांझा
(ड) दुसरा चार्ल्स

उत्तर: (ब) एलिझाबेथ राणी

८. मराठ्यांनी पोर्तुगिजांना………. वेढ्यात पराभूत केले

(अ) वेंगुर्ल्याच्या
(ब) फोंड्याच्या
(क) सुरतच्या
(ड )राजापूरच्या

उत्तर: (ब) फोंड्याच्या

९. शिवाजीमहाराज इंग्रज यांचा सबंध सर्वप्रथम…….. प्रकरणात आला .

(अ) कुडाळ स्वारी

(ब) अफजलखान

(क) फाजखलखन

(ड )राज्याभिषेक

उत्तर : (ब) अफजलखान

१०. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजीप्पा यांनी वसई येथे……. पराभव केला

(अ) इंग्रजांचा
(ब) फ्रेंचांचा
(क) डचांचा
(ड )पोर्तुगिजांचा

उत्तर: (ड) पोर्तुगिजांचा

११. राजा राममोहन रॉय यांनी ………. प्रथेविरुद्ध इंग्रजी भाषेत patry लिहिले

(अ) जातिप्रता
(ब) बालविवाह
(क) सती
( ड ) पडदा पद्धती

उत्तर: ( क ) सती

१२. आर्य समाजाची स्थापना यांनी केली.

(अ ) स्वामी विवकानंद
(ब) महात्मा जोतीराव फुले
(क) स्वामी दयानंद सरस्वती
(ड ) रामस्वामी नायकर

उत्तर:-( क) स्वामी दयानंद सरस्वती

१३. हंसाजी नाईक यांचे स्वतंत्र राज्य ……… जिल्ह्यात होते.

(अ) सातारा
(ब ) नांदेड
(क) पुणे
(ड) नागपूर

उत्तर: (ब) नांदेड

१४. बिहारमधील ब्रिटिश मळेमालक येथील शेतकऱ्यांवर………. लागवडीची सक्ती करत

(अ) निळीच्या
(ब) चहाच्या
(क) कॉफीच्या
(ड ) उसाच्या

उत्तर: निळीच्या

१५. गोवर येथे इ.स.१९४६ मध्ये ……….. यांच्या नेतृ
त्वाखाली सविनय कायदेभंगाचे आंदोलन झाले.

(अ) डॉ.राम मनोहर लोहिया
(ब) डॉ. टी. बी. कुन्हा
(क) डॉ.पी. पी. शिरोडकर
(ड) डॉ.राम हेगडे

उत्तर: (अ) डॉ.राम मनोहर लोहिया

१६. हैदराबाद संस्थानाच्या मुक्तीलढयाचे नेतृत्व ……… यांनी समर्थपणे केले.

(अ) राजा हरिसिंग
(ब) स्वामी रामानंद तीर्थ
(क) पंडित महादेवशास्त्री जोशी
(ड ) केशवराव जेधे

उत्तर: (ब) स्वामी रामानंद तीर्थ

१७. आस्ट्रियाने सर्बियाविरुद्ध पुकारले तेव्हा ………. देश सर्बियाच्या मदतीला धावून गेला.

(अ) जर्मनी
(ब) अमेरिका
(क) हंगेरी
(ड ) रशिया

उत्तर: ( ड ) रशिया

१८. अमेरिकेने ………… या शहरावर पहिला अणुबॉम्ब टाकला.

(अ) नागासाकी
(ब) हिरोशिमा
(क) पर्लहार्बर
(ड ) स्टॅलिनग्राड

उत्तर: (ब) हिरोशिमा

१९. पहिला महायुद्धात ………. व तुर्कस्तान या राष्ट्रांचा पराभव झाला.

(अ) अमेरिका
(ब) फ्रान्स
(क) इंग्लंड
(ड ) जर्मनी

उत्तर: (ड) जर्मनी

२०. १९३५ मध्ये ……….. भारतापासून वेगळा करण्यात आला.

(अ) म्यांमारू
(ब) श्रीलंका
(क) मालदीव
(ड ) इराण

उत्तर: (अ) म्यानमार

२१. सिएटो संघटनेचे मुख्यालय …….. येथे होते.

(अ) थायलंड
(ब) फिलिपाईन्स
(क) पाकिस्तान
(ड ) ग्रेट ब्रिटन

उत्तर: (अ) थायलंड

२२. १९८६ च्या ………… येथील परिषदेतील आफ्रिकेच्या मदतीसाठी ‘ आफ्रिका फंड’ स्थापन करण्यात आला.

(अ) जकार्ता
(ब) हरारे
(क) नामिबिया
(ड ) इंडोनेशिया

उत्तर: (ब) हरारे

२३. १९४७ च्या जिनिव्हा परिषदेत जो करार झाला तो ……… करार म्हणून ओळखला जातो.

(अ) सिएटो
(ब) नाटो
(क) गॅट
(ड ) सार्क

उत्तर: (क) गॅट

२४. १७७६ मध्ये जगात सर्वप्रथम ……… या देशात माहितीचा कायदा लागू झाला.

(अ) स्वीडन
(ब) फ्रान्स
(क) इंग्लंड
(ड ) भारत

उत्तर: (अ) स्वीडन

२५. १९९५ मध्येत भारत सरकारचा आरोग्य विभागातर्फे ……….. लसीकरणाची मोहीम सुरु झाली.

(अ) गोवर-रुबेला
(ब) पल्स पोलिओ
(क) बीसीजी
(ड ) त्रिगुणी

उत्तर: (ब) पल्स पोलिओ

२६. एर्नाकुलम हा १००% साक्षर झालेला जिल्हा ……….. राज्यात आहे.

(अ) गुजरात
(ब) केरळ
(क) कर्नाटक
(ड) तामिळनाडू

उत्तर: (ब) केरळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © 2022 iaseasyway.com