१) ‘यलो रिव्हर’ हे ………… भाषांतर आहे.
(अ) केमेत
(क) सॉरो
या चिनी नावाचे
(ब) मदर
(ड) होयांग हो
उत्तर:- ‘ यलो रिव्हर ‘ हे होयांग हो या चिनी नावाचे भाषांतर आहे .
२) ‘नवाश्मयुगीन क्रांती’ असा शब्दप्रयोग………….
या ऑस्ट्रेलियन पुरातत्त्वज्ञाने केलेला आहे.
(अ) गॉर्डन विली
(ब) गॉर्डन चाईल्ड
(क) हिरोडोटस
(ड) कॉलिंगवुड
उत्तर:- .’नवाश्मयुगीन क्रांती ‘ असा शब्दप्रयोग गॉर्डन चाईल्ड या ऑस्ट्रेलियन पुरातत्त्वज्ञाने केलेला आहे .
3) गिलगल येथील नवाश्मयुगीन लोकांनी ……….. झाडांची नियोजनपूर्वक लागवड केली होती.
(अ) पेरूच्या
(ब) चिक्कूच्या
(क) अंजिराच्या
(ड) जांभळाच्या
उत्तर:- गिलगॅल येथील नवाश्मयुगीन अंजिराच्या झाडांची नियोजनपूर्वक लागवड केली होती .
४) पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील …………… हे ताम्रपाषाणयुगीन शेतकऱ्यांच्या गाव _ वसाहतीचे उदाहरण आहे.
(अ) सरदवाडी
(ब) रांजणगाव
(क) पाबळ
(ड) इनामगाव
उत्तर:- पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील इनामगाव हे ताम्रपाषाणयुगीन शेतकऱ्यांच्या गाव वसाहतीचे उदाहरण आहे
5) शेतीला सुरुवात झाली तेव्हा…………. भांडी घडवणे, शेती करणे ही कामे स्त्रियांची होती.
(अ) तांब्याची
(ब) कांस्याची
(क) मातीची
ड) दगडाची
उत्तर:- शेतीला सुरुवात झाली तेव्हा मातीची भांडी घडवणे, शेती करणे ही कामे स्त्रियांची होती.
6) लोथल हे नगर तेथील प्राचीन…………… प्रसिद्ध आहे.
(अ) शेतीसाठी
(क) कापडासाठी
(ब) गोदीसाठी
(ड) हत्यारांसाठी
उत्तर:- लोथल हे नगर तेथील प्राचीन गोदीसाठी
प्रसिद्ध आहे.
7) हडप्पा संस्कृतीचा ……….. या संस्कृतीशी जवळचा संबंध आहे.
(अ) चीन
(ब) ग्रीक
(क) मेसोपोटेमिया
(ड) इजिप्त
उत्तर:- हडप्पा संस्कृतीचा मेसोपोटेमिया या संस्कृतीशी
जवळचा संबंध आहे.
8) इजिप्तमधील राजघराण्यातील व्यक्तींना मृत्यूनंतर
………….. कापडात गुंडाळले जाई.
(अ) पांढऱ्या
(ब) काळ्या
(क) तांबड्या
(ड) निळ्या
उत्तर:- इजिप्तमधील राजघराण्यातील व्यक्तींना मृत्यूनंतर निळ्या कापडात गुंडाळले जाई.
9) अस्थिकुंभावरील ………
या प्राण्याच्या पोटात
मृताचे शरीर दाखवलेले आहे.
(अ) हरीण
(ब) मोर
(क) मासा
(ड) बैल
उत्तर:-अस्थिकुंभावरील मोर या प्राण्याच्या पोटात मृताचे शरी दाखवलेले आहे.
10) बालाथल येथे मोठ्या प्रमाणावर…….. भांड्याचे उत्पादन होत होते.
(अ) दगडाच्या
(ब) तांब्याच्या
(क) मातीच्या
(ड) काचेच्या
उत्तर:- बालाथल येथे मोठ्या प्रमाणावर मातीच्या भांड्यांचे उत्पादन होत होते.
11) शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी गाव _ वसाहती महाराष्ट्रात प्रथम …………. या संस्कृतीच्या लोकांनी वसवल्या.
(अ) सावळदा
(क) हडप्पा
(ब) माळवा
(ड) कायथा
उत्तर:- शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी गाव-वसाहती महाराष्ट्रात प्रथम माळवा या संस्कृतीच्या लोकांनी वसवल्या.
12) शेतीचे महत्त्व ऋग्वेदाच्या ………… मंडलात मांडले आहे.
(अ) चौथ्या
(ब) दहाव्या
(क) आठव्या
(ड) सहाव्या
उत्तर:- शेतीचे महत्त्व ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलात मांडले आहे.
13) कुंभकाराचा कारागीर म्हणून उल्लेख …………. प्रथम होतो.
(अ) ऋग्वेदामध्ये
(ब) यजुर्वेदामध्ये
(क) सामवेदामध्ये
(ड) अथर्ववेदामध्ये
उत्तर:- कुंभकाराचा कारागीर म्हणून उल्लेख यजुर्वेदामध्ये प्रथम केला आहे.
14) पशुधनाचे रक्षण करणारा …….. देव होता.
(अ) इंद्र
(क) अश्विन
(ब) पूषन
(ड) वरुण
उत्तर:- पशुधनाचे रक्षण करणारा ‘पूषन’ देव होता.
15) जनांच्या वास्तव्याचे स्थान म्हणजे ……… होय.
(अ) गणराज्य
(ब) गणसंघ
(क) महाजनपद
(ड) गोत्र
उत्तर:- जनांच्या वास्तव्याचे स्थान म्हणजे ‘जनपद’ होय.
16) जनपदाच्या प्रमुखास ……..
म्हटले जाई.
(अ) सेनापती
(ब) भांडागारिक
(क) राजन
(ड) उपराजा
उत्तर:-जनपदाच्या प्रमुखास ‘राजन’ म्हटले जाई.
17) ‘जनपदिन’ या शब्दाचा उल्लेख असणाऱ्या
अष्टाध्यायी या ग्रंथाचा कर्ता …….. आहे
(अ) कौटिल्य
(ब) पाणिनी
(क) चाणक्य
(ड) व्यास
उत्तर:-
‘जनपदिन’ या शब्दाचा उल्लेख असणाऱ्या अष्टाध्यायी
या ग्रंथाचा कर्ता पाणिनी आहे.
18) जनपदांच्या उदयाचे प्रमुख कारण हे भौगोलिक
सीमांची आणि ……… जाणीव होती.
(अ) एकतेची
(क) स्वायत्ततेची
(ब) अधिकाराची
(ड) लोकसत्तेची
उत्तर:- जनपदांच्या उदयाचे प्रमुख कारण भौगोलिक सीमांची आणि स्वायत्ततेची जाणीव हे होते.
19) अश्मक हा शब्द ……… भाषेतील आहे.
(अ) पाली
(ब) संस्कृत
(क) अर्धमागधी
(ड) प्राकृत
उत्तर:- अश्मक हा शब्द संस्कृत भाषेतील आहे.
20) काशी या महाजनपदाची ………… येथे राजधानी
होती.
(अ) गोरखपूर
(ब) चंदानगर
(क) राजगृह
(ड) वाराणसी
उत्तर:- काशी या महाजनपदाची वाराणसी येथे राजधानी होती
21) गौतम बुद्धांचा जन्म …….. येथे झाला.
(अ) कुशिनगर
(ब) सारनाथ
(क) लुंबिनी
(ड) पाटलीपुत्र
उत्तर:- गौतम बुद्धांचा जन्म लुंबिनी येथे झाला.
22) उत्तर पांचाल व दक्षिण पांचाल साम्राज्याची ……….. नदी ही नैसर्गिक सीमा आहे.
(अ) यमुना
(ब) भागीरथी
(क) गंगा
(ड) निरंजन
उत्तर:-उत्तर पांचाल व दक्षिण पांचाल साम्राज्यांची भागीरथी नदी ही नैसर्गिक सीमा आहे.
23) इतिहासलेखनाचा जनक ………. यांना मानले जाते.
(अ) हिरोडोटस
(ब) अलेक्झांडर
(क) स्कायलॅक्स
(ड) दार्युश
उत्तर:- इतिहासलेखनाचा जनक हिरोडोटस यांना मानले जाते.
24) सिकंदराच्या स्वारीच्या वेळेस तक्षशिला येथे ………
नावाचा राजा राज्य करत होता.
(अ) चंद्रगुप्त
(ब) आंभी
(क) पुरु
(ड) शशिगुप्त
उत्तर:- सिकंदराच्या स्वारीच्या वेळेस तक्षशिला येथे आंभी नावाचा राजा राज्य करत होता.
25) सम्राट अशोकाचे लेख ………… लिपीत कोरलेले आहेत.
(अ) सिंहल
(ब) अरेमाइक
(क) खरोष्ठी
(ड) मोडी
उत्तर:- सम्राट अशोकाचे लेख खरोष्ठी लिपीत कोरलेले आहेत.
26) हर्यक घराण्यातील ………….. हा पहिला प्रसिद्ध
राजा होय.
(अ) चंद्रगुप्त मौर्य
(क) अजातशत्रू
(ब) बिंबिसार
(ड) महापदम
उत्तर:- हर्यक घराण्यातील बिंबिसार हा पहिला प्रसिद्ध राजा होता.
27) नंद वंशाची स्थापना ……… यांनी केली.
(अ) धनानंद
(ब) शिशुनाग
(क) महापद्मानंद
(ड) सम्राट अशोक
उत्तर:- नंद वंशाची स्थापना महापद्मानंद यांनी केली
28) संस्कृत साहित्यातील श्रेष्ठ नाटक ‘स्वप्नवासवदत्तम्’ ……….. यांनी लिहिले.
(अ) कौटिल् (क) कालिदास
(ब) भारत
(क) कालिदास
(ड) भास
उत्तर:- संस्कृत साहित्यातील श्रेष्ठ नाटक ‘स्वप्नवासवदत्तम्’ भास यांनी लिहिले.
29) मौर्य घराण्यातील शेवटचा सम्राट ………. हा होता.
(अ) अजातशत्रू
(ब) चंद्रगुप्त मौर्य
(क) बृहद्रथ
(ड) सम्राट अशोक
उत्तर:- मौर्य घराण्याचा शेवटचा सम्राट बृहद्रथ हा होता.
30) नाशिक येथील शिलालेखात …………या सातवाहन राजाचा उल्लेख ‘त्रिसमुद्रतोयपितवाहन’ असा केला आहे.
(अ) गौतमीपुत्र सातकर्णी
(ब) हाल
(क) यज्ञश्री सातकर्णी
(ड) सिमुक
उत्तर:- नाशिक येथील शिलालेखात गौतमीपुत्र सातकर्णी या सातवाहन राजाचा उल्लेख ‘त्रिसमुद्रतोयपितवाहन’ असा केला आहे.
31) सातवाहन राजा हाल याने ………… हा ग्रंथ संपादित केला.
(अ) बृहत्कथा
(ब)गाथासप्तशती
(क) कातंत्र
(ड) मेघदूत
उत्तर:- सातवाहन राजा हाल याने गाथासप्तशती हा ग्रंथ
संपादित केला.
32) इंडो- ग्रीकांचा इतिहास हा प्रामुख्याने त्यांच्या ………. समजतो.
(अ) साहित्यावरून
(ब) कोरीव लेखांवरून
(क) नाण्यांवरून
(ड) मातीच्या भांड्यांवरून
उत्तर:- इंडो-ग्रीकांचा इतिहास हा प्रामुख्याने त्यांच्या नाण्यांवरून समजतो.
33) गुप्त वंशाचा संस्थापक ………… हा होता.
(अ) श्रीगुप्त
(ब) घटोत्कच
(क) समुद्रगुप्त
(ड) रामगुप्त
उत्तर:- गुप्त वंशाचा संस्थापक श्रीगुप्त हा होता.
34) शकांचा पराभव करून गादीवर आल्यावर ‘विक्रमादित्य’ हे बिरुद ……….. याने धारण केले.
(अ) दुसरा चंद्रगुप्त
(ब) रामगुप्त
(क) पहिला चंद्रगुप्त
(ड) कुमारगुप्त
उत्तर:- शकांचा पराभव करून गादीवर आल्यानंतर ‘विक्रमादित्य’ हे बिरुद दुसरा चंद्रगुप्त याने धारण केले.
35) वाकाटक घराण्यातील प्रसिद्ध राजा ……….. हा होता
(अ) सर्वसेन
(ब) प्रवरसेन
(क) जयसिंग
(ड) चंद्रगुप्त
उत्तर:- वाकाटक घराण्यातील प्रसिद्ध राजा प्रवरसेन हा होता.
36) दुसरा पुलकेशीने दक्षिण दिग्विजय करून …………
हे बिरुद धारण केले.
अ) ‘परमेश्वर’
(ब) ‘विषयपती’
क) ‘देशाधिपती’
ड) सत्याजय
उत्तर:- दुसरा पुलकेशी याने दक्षिण दिग्विजय करून ‘परमेश्वर’ हे बिरुद धारण केले.
37) कालिदासाने …………. हे काव्य विदर्भातील रामटेक या ठिकाणी रचले.
(अ) शाकुंतल
(ब) मेघदूत
(क) मालविकाग्नीमित्र
(ड) हरिविजय
उत्तर:- कालिदासाने मेघदूत हे काव्य विदर्भातील रामटेक या रठिकाणी रचले.
38) जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती ………..
काळात झाली.
(अ) चालुक्य
(ब) पल्लव
(क) चेर
(ड) राष्ट्रकूट
उत्तर:- जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती राष्ट्रकूट काळात झाली.
39) सोन्याची रोमन नाणी ………. येथील मिळालेल्या नाणेनिधी मध्ये मिळाली आहेत.
(अ) तमिळनाडू
(ब) महाराष्ट्र
(क) कर्नाटक
(ड) केरळ
उत्तर:- क्लॉडियस टॉलमी या ग्रीक गणितज्ञ से जिओग्राफिया हा ग्रंथ लिहिला.
40) हम्मुराबी हा ………… येथील प्रसिद्ध राजा होता.
(अ) सिरीया
(ब) बॅबिलोन
(क) चीन
(ड) ग्रीस
उत्तर:- रोमन सम्राट निरो याने पाचूच्या एका भारतीय प्याल्यासाठी एक दशलक्ष सुवर्ण नाणी एवढी किंमत मोजली
41) आशिया आणि …………… यांना जोडणाऱ्या मार्गाचा
उल्लेख ‘रेशीम मार्ग’ असा केला जातो.
(अ) युरोप
(ब) आफ्रिका
(क) अमेरिका
(ड) रशिया
उत्तर:- बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी सम्राट अशोक याने काश्मीर व अफगाणिस्तानमध्ये भिक्खूणी पाठवले.
42) ‘व्हाईट हॉर्स टेंपल’ हे …………… मध्ये बांधले
गेलेले पहिले बौद्ध मंदिर होय.
(अ) भारत
(ब) जपान
(क) चीन
(ड) इजिप्त
उत्तर:- अफगाणिस्तानमधील काबूल शहराजवळ इसवी सनाच्या चौथ्या शतकातील गणेशाची एक प्राचीन मूर्ती
43) ‘बुद्धघोष’ हा प्राचीन श्रीलंकेत होऊन गेलेला
एक सुप्रसिद्ध …………… होता
(अ) विचारवंत
(ब) तत्त्वज्ञ
(क) राजा
(ड) धर्मगुरू
उत्तर:- बद्धपोष’ हा प्राचीन श्रीलंका होऊन गेलेला एक सुप्रसिद्ध तत्त्वज्ञ होता.
44) पगान साम्राज्याचा संस्थापक ……….. हा होता.
(अ) क्यांझिथ्था
(ब) अनवथ
(क) अयुथ्था
(ड) जयवर्मन
उत्तर:- पगान साम्राज्याचा संस्थापक क्यांझिथ्या हा होता.
45) कंबोडियाचे प्राचीन नाव ……………… होते.
(अ) कंबुज देश
(ब) लाओस,
(क) अंकोरवट
(ड) सुमात्रा
उत्तर:- कंबोडियाचे प्राचीन नाव कंबुज देश होते
46) बल्बनच्या दरबारात ……….. हा राजकवी होता
(अ) अल्बेरुनी
(ब) तुली
(क) अमीर खुसरी
(ड) हुसेन शहा शारुखी
उत्तर:- बलबन च्या दरबारात अमीर खुसरो हा राजकवी होता.
47) इस्लामी शैलीच्या इमारती बांधणारा ………… हा पहिला शासक.
(अ) फिरोजशाह तुघलक
(ब) कुतुबुद्दीन ऐबक
(क) अल्लाउद्दीन खल्जी
(ड) अकबर
उत्तर:- इस्लामी शैलीच्या इमारती बांधणारा कुतुबुद्दीन ऐबक हा पहिला शासक.
48) मुघल बादशाह बाबर याचा जन्म ……….. येते झाला
(अ) बलुचीस्तान
(क) उझबेकीस्तान
(ब) कझाकीस्तान
(ड) अफगाणिस्तान
उत्तर:- मुघल बादशाह बाबर याचा जन्म उझबेकिस्तान येथे झाला.
49) मुघल बादशहा हुमायूनचा पराभव ………….
याने केला.
(अ) इब्राहिम लोदी
(ब) शेरशाह सूर
(क) बाबर
(ड) अकबर
उत्तर:- मुघल बादशहा हुमायून चा पराभव शेरशाह सूर याने केला.
50) अकबरनामा हा ग्रंथ ……….. याने लिहिला.
(अ) महमद कासिम
(ब) अबुल फजल
(क) मिर्झा हैदर
(ड) बदाऊनी
उत्तर:- ‘अकबरनामा’ हा ग्रंथ अबुल फझल याने लिहिला.
51) भारतातील आरमाराचे जनक म्हणून…
ओळखले जातात.
(अ) छत्रपती शिवाजी महाराज
(ब) छत्रपती संभाजी महाराज
(फ) छत्रपती राजाराम महाराज
(ड) छत्रपती शाहू महाराज
उत्तर:- छत्रपती शिवाजी महाराज भारतीय आरमाराचे जनक म्हणून ओळखले जातात.
52) अफगाणिस्तानातून आलेले पठाण हिमालयाच्या पायथ्याशी ……….. जवळ स्थायिक जाले होते.
(अ) वाराणसी
(ब) मथुरा
(क) अयोध्या
(ड) दिल्ली
उत्तर:- अफगाणिस्तानातून आलेले पठाण हिमालयाच्या पायथ्याशी अयोध्येजवळ स्थायिक झाले होते.
53) छत्रपती संभाजी महाराजांनी ………… हा संस्कृत ग्रंथ लिहिला.
अ) नायिकाभेद
(ब) बुधभूषण
(क) नखशीख
(ड) सातसतक
उत्तर:-छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ