१) अर्थशास्‍त्राची शाखा, जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे.
अ) सूक्ष्म अर्थशास्‍त्र ब) स्‍थूल अर्थशास्‍त्र

क) अर्थमिती ड) यांपैकी काहीही नाही

पर्याय :१) अ, ब, क २) अ, ब

३) फक्‍त अ ४) वरीलपैकी नाही

उत्तर: फक्‍त अ

२) सूक्ष्म अर्थशास्‍त्रातील संकल्‍पना

अ) राष्‍ट्रीय उत्‍पन्न ब) सामान्य किंमत पातळी

क) घटक किंमत ड) उत्पादन किंमत

पर्याय :१) ब, क २) ब, क, ड

३) अ, ब, क ४) क, ड

उत्तर: क, ड

३) सूक्ष्म अर्थशास्‍त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पदधत.

अ)राशी पद्धत ब) समग्र पद्धत

क) विभाजन पद्धत ड)सर्वसमावेशक पद्धत

पर्याय :१) अ, क, ड २) ब, क, ड

३) फक्‍त क ४) फक्‍त अ

उत्तर: फक्‍त क

४) स्‍थूल अर्थशास्‍त्र खालील संकल्‍पनांचा अभ्‍यास करते.

अ) संपूर्ण अर्थव्यवस्‍था ब) आर्थिक विकास

क) एकूण पुरवठा ड)उत्‍पादन किंमत

पर्याय :१) अ, ब, क २) ब, क, ड

 ३) फक्‍त ड            ४) अ, ब, क, ड

उत्तर: अ, ब, क

5) घटत्‍या सीमान्त उपयोगितेच्या सिद्धांतात आल्‍फ्रेड मार्शल
यांनी गृहीत धरलेली पैशाची उपयोगिता ………..

अ) वाढते ब) स्‍थिर राहते

क) घटते ड) वाढतेआणि नंतर घटते

उत्तर: घटत्‍या सीमान्त उपयोगितेच्या सिद्धांतात आल्‍फ्रेड मार्शल
यांनी गृहीत धरलेली पैशाची उपयोगिता

स्‍थिर राहते

6) घटत्‍या सीमान्त उपयोगितेच्या सिद्धांतात सीमान्त
उपयोगितेची संकल्‍पना …………

अ) क्रमवाचक संकल्‍पना

ब) संख्यात्‍मक संकल्‍पना

क) क्रमवाचक संकल्‍पना आणि संख्यात्‍मक संकल्‍पना
दोन्हीही

ड) यांपैकी नाही

उत्तर: घटत्‍या सीमान्त उपयोगितेच्या सिद्धांतात सीमान्त
उपयोगितेची संकल्‍पना

संख्यात्‍मक संकल्‍पना

7) जेव्हा सीमान्त उपयोगिता ॠण होते, तेव्हा एकूण
उपयोगिता ………….

अ) वाढते ब) स्‍थिर असते

क) घटते ड) शून्य असते

उत्तर: जेव्हा सीमान्त उपयोगिता ॠण होते, तेव्हा एकूण
उपयोगिता

घटते

8) घटत्‍या सीमान्त उपयोगितेच्या सिद्धांतात सर्वाधिक
समाधानाचा (तृप्ती) बिंदू म्‍हणजेजेव्हा ………….

अ)एकूण उपयोगिता वाढतेआणि सीमान्त उपयोगिता घटते.

ब) एकूण उपयोगिता घटते आणि सीमान्त उपयोगिता
ॠण होते.

क)एकूण उपयोगिता महत्‍तम होतेआणि सीमान्त उपयोगिता
शून्य होते.

ड) सीमान्त उपयोगिता घटतेआणि एकूण उपयोगिता वाढते.

उत्तर: घटत्‍या सीमान्त उपयोगितेच्या सिद्धांतात सर्वाधिक
समाधानाचा (तृप्ती) बिंदू म्‍हणजेजेव्हा

एकूण उपयोगिता महत्‍तम होतेआणि सीमान्त उपयोगिता
शून्य होते.

9) घटत्‍या सीमान्त उपयोगितेच्या सिद्धांतात जेव्हा सीमान्त
उपयोगिता घटतेतेव्हा एकूण उपयोगिता…………..

अ) वाढते ब) घटते

क) बदलत नाही ड) महत्‍तम होते.

उत्तर: घटत्‍या सीमान्त उपयोगितेच्या सिद्धांतात जेव्हा सीमान्त
उपयोगिता घटतेतेव्हा एकूण उपयोगिता

घटते

10) पर्यायी वस्‍तूंची किंमत आणि मागणी यांत ………..

अ) प्रत्‍यक्ष संबंध असतो.

ब) व्यस्‍त संबंध असतो.

क) कोणताही बदल नाही.

ड) प्रत्‍यक्ष आणि व्यस्‍त संबंध असतो.

उत्तर: पर्यायी वस्‍तूंची किंमत आणि मागणी यांत

प्रत्‍यक्ष संबंध असतो.

11) हलक्‍या प्रतीच्या बाबतीत उत्‍पन्न व मागणी यांत
……………..

अ) प्रत्‍यक्ष संबंध असतो.

ब) व्यस्‍त संबंध असतो.

क) कोणताही बदल नाही.

ड) प्रत्‍यक्ष आणि व्यस्‍त संबंध असतो.

उत्तर: हलक्‍या प्रतीच्या बाबतीत उत्‍पन्न व मागणी यांत

व्यस्‍त संबंध असतो.

12) मागणी व किंमत यांचा फलनसंबंध खालील सूत्राने असा ……..,

अ) Dx = f(Px) ब) Dx = f(P४

क) Dx = f(y) ड) Dx = (Tx)

उत्तर: मागणी व किंमत यांचा फलनसंबंध खालील सूत्राने असा

Dx = f(Px)

13) अधिक किमतीला कमी नगसंख्येला मागणी केली
जाते, हेअसे दर्शवितेकी………..

अ) मागणीतील वृद्धी

ब) मागणीतील विस्‍तार

क) मागणीतील ऱ्हास

ड) मागणीतील संकोच

उत्तर: अधिक किमतीला कमी नगसंख्येला मागणी केली
जाते, हेअसे दर्शवितेकी.

मागणीतील संकोच

14) पेन व शाईची……….. मागणी असते

अ) प्रत्यक्ष ब) अप्रत्यक्ष

क) संयुक्त ड)समिश्र

उत्तर: पेन व शाईची……….. मागणी असते

संयुक्त

15) रेषीय मागणी वक्रावरील ‘क्ष’ अक्षावर असलेली मागणीची
किंमत लवचिकता .

अ) शून्य ब) एक
क) अनंत ड) Ed < 1

उत्तर: रेषीय मागणी वक्रावरील ‘क्ष’ अक्षावर असलेली मागणीची
किंमत लवचिकता . अ) शून्य

16) रेषीय मागणी वक्रावरील ‘य’ अक्षावर असलेली मागणीची
किंमत लवचिकता .

अ) शून्य ब) एक
क) अनंत ड) Ed > 1

उत्तर: रेषीय मागणी वक्रावरील ‘य’ अक्षावर असलेली मागणीची
किंमत लवचिकता .क) अनंत

17) ‘क्ष’ अक्षास समांतर असलेला किंमत लवचिकतेचा मागणी
वक्र .

अ) संपूर्ण लवचीक मागणी

ब) संपूर्ण अलवचीक मागणी

क) जास्‍त लवचीक मागणी

ड) कमी लवचीक मागणी

उत्तर: ‘क्ष’ अक्षास समांतर असलेला किंमत लवचिकतेचा मागणी
वक्र .ब) संपूर्ण अलवचीक मागणी

18) किमतीतील बदलापेक्षा जेव्हा मागणीतील बदलाचेप्रमाण
जास्‍त असते, तेव्हा असणारा मागणी वक्र .

अ) पसरट ब) तीव्र उताराचा

क) आयताकृती परिवलयाचा ड) समांतर

उत्तर: किमतीतील बदलापेक्षा जेव्हा मागणीतील बदलाचेप्रमाण
जास्‍त असते, तेव्हा असणारा मागणी वक्र .अ) पसरट

19) Ed =० हा अनुभव येणाऱ्या वस्‍तू .

अ) सुखसोईच्या ब) सर्वसाधारण

क) जीवनावश्यक ड) अत्‍यावश्यक

उत्तर: Ed =० हा अनुभव येणाऱ्या वस्‍तू .
क) जीवनावश्यक

20) जेव्हा पुरवठा वक्र वरच्या दिशने जातो, तेव्हा त्‍याचा
असणारा उतार ……………

१) धनात्‍मक
२) ॠणात्‍मक
३) प्रथम धनात्‍मक नतरं ॠणात्‍मक असतो.
४) शून्य

उत्तर : जेव्हा पुरवठा वक्र वरच्या दिशने जातो, तेव्हा त्‍याचा
असणारा उतार .१) धनात्‍मक

21) पुरवठा वक्र त्‍याच वक्रावर वरच्या दिशेनेसरकणे म्‍हणजेच……………….

१) पुरवठा संकोच
२) पुरवठ्याचा ऱ्हास
३) पुरवठ्याचा विस्‍तार
४) पुरवठ्यातील वाढ

उत्तर : पुरवठा वक्र त्‍याच वक्रावर वरच्या दिशेनेसरकणे म्‍हणजेच.४) पुरवठ्यातील वाढ

22) जेव्हा पुरवठा वक्र मूळ पुरवठा वक्राच्या उजव्या बाजूस
सरकतो त्‍यास …………. म्‍हणतात

१) पुरवठा संकोच
२) पुरवठ्याचा ऱ्हास
३) पुरवठ्याचा विस्‍तार
४) पुरवठ्यातील वाढ

उत्तर : जेव्हा पुरवठा वक्र मूळ पुरवठा वक्राच्या उजव्या बाजूस
सरकतो त्‍यास .१) पुरवठा संकोच म्‍हणतात

23) इतर परिस्‍थिती स्‍थिरअसतानाकेवळ किंमतकमी झाल्‍यामुळे
नगसंख्या कमी होणे म्‍हणजेच ………….

१) पुरवठा संकोच
२) पुरवठ्याचा ऱ्हास
३) पुरवठ्याचा विस्‍तार
४) पुरवठ्यातील वाढ

उत्तर : इतरपरिस्‍थिती स्‍थिरअसतानाकेवळ किंमतकमी झाल्‍यामुळे
नगसंख्या कमी होणे म्‍हणजेच .४) पुरवठ्यातील वाढ

24) एका जादा नगसंख्येच्या विक्रीनंतर एकूण प्राप्तीत झालेली
निव्वळ वाढ म्‍हणजे ………..

१) एकूण प्राप्ती
२) सीमान्त प्राप्ती
३) सरासरी प्राप्ती
४) सीमान्त खर्च

उत्तर : एका जादा नगसंख्येच्या विक्रीनंतर एकूण प्राप्तीत झालेली
निव्वळ वाढ म्‍हणजे .४) सीमान्त खर्च

25) अर्थशास्त्रीतयदृष्‍ट्या बाजारात खालील घटकांचा समावेश हातो.

अ) ज्‍या ठिकाणी वस्‍तू व सेवांची खरेदी-विक्री केली जाते.
ब) ग्राहक आणि विक्रेतेएकमेकांच्या प्रत्‍यक्ष किंवा अप्रत्‍यक्ष
संपर्कात येतात.
क) वस्तूंची विक्री करणारे दुकान
ड) वरील सर्व

पर्याय : १) अ, ब २) ब, क
३) अ, ब, क ४) फक्‍त ड

उत्तर : ४) फक्‍त ड

26) बाजारपेठेचे वर्गीकरण स्‍थळाच्या आधारावर खालीलप्रमाणे
केलेजाते.

अ) स्थानिक बाजार, राष्ट्रीय बाजार, आंतरराष्ट्रीय बाजार
ब) अत्यल्पकालीन बाजार, स्थानिक बाजार, राष्ट्रीय बाजार
क) अल्पकालीन बाजार, राष्ट्रीय बाजार, आंतरराष्ट्रीय
बाजार
ड) स्‍थानिक बाजार, राष्‍ट्रीय बाजार, अल्‍पकालीन बाजार.

पर्याय : १) अ, ब, क २) ब, क, ड
३) फक्‍त अ ४) अ आणि ड

उत्तर : ३) फक्‍त अ

27) एकजिनसी वस्तू हे या बाजाराचे वैशिष्ट्य आहे.

अ) मक्तेदारी
ब) मक्‍तेदारीयुक्‍त
क) पूर्णस्पर्धा
ड) अल्‍पाधिकार

पर्याय : १) क, ड २) अ, ब, क
३) अ, क, ड b ४) फक्‍त क

उत्तर : ४) फक्‍त क

28) पूर्ण स्पर्धेत विक्रेत्‍याची भूमिका पुढील प्रकारची असते.

अ) किंमतकर्ता
ब) किंमत स्वीकारणारा
क) किंमतभेद करणारा
ड) यांपैकी नाही.

पर्याय : १) अ, ब, क २) फक्‍त ब
३) फक्‍त क ४) अ आणि क

उत्तर : २) फक्‍त ब

29) वस्तू भेद हे या बाजारपेठेत शक्य असते.

अ) पूर्ण स्पर्धा
ब) मक्तेदारी
क) मक्तेदारीयुक्त
ड) यांत्रिकी सर्व

पर्याय : १) अ आणि ब २) फक्त ब
३) फक्त क ४)फक्त ड

उत्तर: ३) फक्त क

30) किंमत निर्देशांकाचा अयोग्‍य संबंध असलेली विधानेशोधा.

अ) निर्देशांकाचेभौगोलिक साधन.
ब) हवेच्या दाबाचे मोजमाप निर्देशांकात केलेजाते.
क) आर्थिक चलातील सापेक्ष बदलाचे मोजमाप निर्देशांकात
केलेजाते.
ड) निर्देशांक हा विशिष्‍ट सरासरीमध्ये असतो.

पर्याय : १) क आणि ड २) अ आणि ब
३) ब आणि क ४) अ, ब, क आणि ड

उत्तर : २) अ आणि ब

31) निर्देशांकाचे महत्‍त्‍व खालील विधानांतून शोधा.

अ) भविष्‍यकाळाचे पूर्वानुमान काढण्यासाठी निर्देशांक
उपयुक्‍त
ब) भाववाढीचे मोजमाप करण्यासाठी निर्देशांक उपयुक्‍त
क) योग्‍य धोरणाची आखणी करण्यासाठी निर्देशांक उपयुक्‍त
ड) निर्देशांक चुकीच्या वापरासाठी केला जातो.

पर्याय : १) ब,क आणि ड २) अ, क आणि ड
३) अ, ब आणि ड ४) अ, ब आणि क

उत्तर : ४) अ, ब आणि क

32) भारान्वित निर्देशांकाला लागूअसणारी विधाने

अ) प्रत्‍येक वस्‍तूंना सारखेच महत्‍त्‍व दिलेजाते.
ब) विविध वस्‍तूंना योग्‍य भारांश दिला जातो.
क) बहुतेक वेळा संख्या ही भारांश म्‍हणून वापरली जाते.
ड) भारान्वित निर्देशांक मोजण्यासाठी लासपेअर आणि
पाश्चेची पद्धत वापरली जाते.

पर्याय : १) ब,क आणि ड २) अ, क आणि ड
३) अ, ब आणि ड ४) अ, ब, क आणि ड

उत्तर : १) ब,क आणि ड

33) निर्देशांकाच्या मर्यादांशी संबंधित विधाने

अ) निर्देशांक संपूर्णपणेखात्रीशीर नसतात.
ब) गोळा केलेली माहिती पूर्वग्रहदूषित असूशकते.
क) प्रत्‍येक सूत्रामध्ये काहीतरी उणीव असते.
ड) निर्देशांक वस्‍तूंमधील गुणात्‍मक बदलांकडे दुर्लक्ष
करतात.

पर्याय : १) अ, क आणि ड २) अ, ब, क आणि ड
३) अ, ब आणि ड ४) ब, क आणि ड

उत्तर : २) अ, ब, क आणि ड

34) राष्‍ट्रीय उत्‍पन्नाची गणना करताना फक्‍त अंतिम वस्‍तू व सेवांचे
मूल्‍य समाविष्‍ट होतेकारण –

अ) गणना करणेसोपे होते.
ब) दुहेरी मोजमाप टाळले जाते.
क) देशातील लोकांचे महत्‍तम कल्‍याण साधलेजाते.
ड) राष्‍ट्राच्या एकूण आर्थिक कामगिरीचे मूल्‍यमापन केलेजाते.

उत्तर : राष्‍ट्रीय उत्‍पन्नाची गणना करताना फक्‍त अंतिम वस्‍तू व सेवांचे
मूल्‍य समाविष्‍ट होतेकारण -ब) दुहेरी मोजमाप टाळले जाते.

35) निव्वळ देशांतर्गत उत्‍पादनाचे मापन करण्याची पद्धत
खालीलप्रमाणेआहे-

अ) स्‍थूल राष्‍ट्रीय उत्‍पादनातून घसारा मूल्‍य वजा करणे.
ब) स्‍थूल देशांतर्गत उत्‍पादनातून घसारा वजा करणे.
क) स्‍थूल देशांतर्गत उत्‍पादनात घसाऱ्याचा समावेश करणे.
ड) स्‍थूल राष्‍ट्रीय उत्‍पादनात घसाऱ्याचा समावेश करणे.

उत्तर : निव्वळ देशांतर्गत उत्‍पादनाचे मापन करण्याची पद्धत
खालीलप्रमाणेआहे- ब) स्‍थूल देशांतर्गत उत्‍पादनातून घसारा वजा करणे.

36) भारतात राष्‍ट्रीय उत्‍पन्नाची गणना करताना या पद्धतीचा वापर
केला जातो_

अ) उत्‍पादन पद्धती
ब) उत्‍पन्न पद्धती
क) खर्च पद्धती
ड) उत्‍पादन पद्धती आणि उत्‍पन्न पद्धती यांचेएकत्रीकरण

उत्तर : भारतात राष्‍ट्रीय उत्‍पन्नाची गणना करताना या पद्धतीचा वापर
केला जातो_ ड) उत्‍पादन पद्धती आणि उत्‍पन्न पद्धती यांचे एकत्रीकरण

37) राष्ट्रीय उत्पन्न ही पुढीलपैकी एक संकल्पना_

अ) साठा
ब)अंतिम
क)मध्ये
ड)प्रवाह

उत्तर : राष्ट्रीय उत्पन्न ही पुढीलपैकी एक संकल्पना_ ड)प्रवाह

38) पुढीलपैकी पुढीलपैकी हस्तांतरित उत्पन्न म्हणजे_

अ) वस्तूंची विक्री करून मिळालेला पैसा
ब) श्रमाचा मोबदला म्हणून मिळालेली मजुरी
क) उद्योगातून प्राप्त झालेला नफा
ड) निवृत्ती वेतन

उत्तर : पुढीलपैकी पुढीलपैकी हस्तांतरित उत्पन्न
म्हणजे_ड) निवृत्ती वेतन

39) ऐच्छिक कार्यांमध्ये पुढीलपैकी कार्ये येतात.

अ) परकीय आक्रमणापासून संरक्षण
ब) शिक्षण व आरोग्‍य सेवा
क) सामाजिक सुरक्षा उपाययोजना
ड) कर संकलन

पर्याय : १) ब, क २) अ, ब, क
३) ब, क, ड ४) वरील सर्व

उत्तर : १) ब, क

40) सरकारच्या अनिवार्य कार्यांमध्ये पुढीलपैकी या कार्यांचा
समावेश होतो.

अ) रोजगार निर्मिती
ब) अंतर्गत कायदा व सुव्यवस्‍था
क) कल्‍याणकारी उपाययोजना
ड) वस्‍तू व सेवांची निर्यात

पर्याय : १) क, ड २) अ, ब
३) फक्‍त ब ४) अ, क, ड

उत्तर : २) अ, ब

41) पुलीलपैकी या अर्थशास्‍त्रज्ञाच्या मते सार्वजनिक वित्‍तव्यवहार हा अर्थशास्‍त्र व राज्‍यशास्‍त्र यांच्या सीमा रेषेवर आहे.

अ) ॲडम स्‍मिथ
ब) आल्‍फ्रेड मार्शल
क) ह्यू डॅल्‍टन
ड) प्रा. फिडले शिराज

पर्याय : १) अ २) ब
३) क ४) ड

उत्तर : ब, क, ड

42) करेतर उत्‍पन्न मार्गाची/स्रोताची उदाहरणेपुढीलपैकी ही आहेत.

अ) प्रत्‍यक्ष कर व अप्रत्‍यक्ष कर
ब) प्रत्‍यक्ष शुल्‍क
क) शुल्‍क आणि दंड
ड) विशेष कर

पर्याय : १) ब, क २) अ, क
३) अ, ब, क, ड ४) क, ड

उत्तर : ४) क, ड

43) कोणत्‍याही शासनाच्या सार्वजनिक खर्चाची प्रवृत्‍ती ही
खालीलप्रमाणेआहे.

अ) स्‍थिर
ब) वाढता
क) घटता
ड) बदलता (चढ-उतार)

पर्याय : १) अ २) ब
३) क ४) ड

उत्तर : २) ब

44) विकास वित्तीय संस्था स्थापना करण्यात आल्‍या कारण त्‍या
………………

अ) अल्प मुदतीसाठी निधी उपलब्ध करून देतात.
ब) कृषी आणि मुख्य क्षेत्रांचा विकास वाढविण्यासाठी मदत
करतात.
क) नाणेबाजाराचे नियमन करतात.
ड) भांडवल बाजाराचे नियमन करतात.

उत्तर : विकास वित्तीय संस्था स्थापना करण्यात आल्‍या कारण त्‍या
.ब) कृषी आणि मुख्य क्षेत्रांचा विकास वाढविण्यासाठी मदत
करतात.

45) नाणे बाजारातील निधीच्या कमतरतेचे कारण …………….
हे आहे.

अ) अपुरी बचत
ब) रोख रकमेची वाढती मागणी
क) असंघटित क्षेत्राची उपस्थिती
ड) वित्तीय गैरव्यवस्था
स्‍वाध्याय

उत्तर : नाणे बाजारातील निधीच्या कमतरतेचे कारण .अ) अपुरी बचत
हे आहे.

46) वैयक्‍तिक गुंतवणूकदारांची भांडवल बाजारावरील विश्वासार्हता
कमी झाली ………….. कारण हे आहे.

अ) वित्‍तीय साधनांची कमतरता
ब) खर्चीक व्यवहार
क) कमी मोबदला
ड) वित्‍तीय घोटाळे

उत्तर : वैयक्‍तिक गुंतवणूकदारांची भांडवल बाजारावरील विश्वासार्हता
कमी झाली .कारण ड) वित्‍तीय घोटाळे हे आहे.

47) वित्‍तीय व्यवस्‍थेत व्यापारी बँका मध्यस्‍थ म्‍हणून काम करतात…………….
कारण .

अ) नफा कमवणे.
ब) देशाच्या आर्थिक वृद्धीचा वेग वाढविणे.
क) बचती गतिमान करणे आणि उत्‍पादक
गुंतवणुकीसाठी
वाटप करणे.
ड) पतनियंत्रण करणे.

उत्तर : वित्‍तीय व्यवस्‍थेत व्यापारी बँका मध्यस्‍थ म्‍हणून काम करतात
कारण .क) बचती गतिमान करणे आणि उत्‍पादक गुंतवणुकीसाठी
वाटप करणे.

48) भारतीय नाणे बाजारातील संघटित क्षेत्रामध्ये समाविष्ट……..

अ) स्थानिक बँक
ब) सावकार
क) व्यापारी बँक
ड) अनियंत्रित बिगर बँक /वित्तीय मध्यस्थ संस्था

उत्तर : भारतीय नाणे बाजारातील संघटित क्षेत्रामध्ये समाविष्ट.क) व्यापारी बँक

49) विदेशी व्यापाराचे प्रकार.

अ) आयात व्यापार
ब) निर्यात व्यापार
क) पुनर्निर्यात व्यापार
ड) अंतर्गत व्यापार

पर्याय : अ) अ आणि ब ब) अ,ब आणि क
क) वरील सर्व ड) यांपैकी नाही.

उत्तर : ब) अ,ब आणि क

50) भारताच्या विदेशी व्यापाराच्या निर् यात कलातील घटक –

अ) अभियांत्रिकी वस्‍तू
ब) रत्‍ने आणि दागिने
क) कापड आणि तयार कपडे
ड) सोने

पर्याय : अ) अ आणि क ब) अ,ब आणि क
क) ब,क आणि ड ड) यांपैकी नाही

उत्तर : ब) अ,ब आणि क

51) विदेशी व्यापाराची भूमिका –

अ) परकीय चलन निर्मिती
ब) गुंतवणुकीस प्रोत्‍साहन
क) श्रमविभागणी
ड) निर्यातीच्या रचनेत बदल

पर्याय : अ)अ,ब आणि क ब) अ आणि ड
क) वरील सर्व ड) यांपैकी नाही

उत्तर : अ)अ,ब आणि क

52) राष्ट्राच्या भौगोलिक सीमांच्या अंतर्गत केला जाणारा व्यापार_

अ) बाह्य व्यापार
ब) आंतरराष्ट्रीय व्यापार
क) ग्रह व्यापार
ड) विदेशी व्यापार

पर्याय : १) अ आणि ब २) क आणि ड
३) अ आणि क ४) ब आणि ड

उत्तर : १) अ आणि ब

53) भारताच्या पेट्रोलियमच्या आयातीचा स्त्रोत_

अ) कुवेत
ब) सौदी अरेबिया
क) चीन
ड) सिंगापूर

पर्याय : १) अ आणि ब २) क आणि ड
३) अ आणि क ४) ब आणि ड

उत्तर : १) अ आणि ब

54) एका एका देशाने दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तू व सेवांची खरेदी _

अ) निर्यात व्यापार
ब) आयात व्यापार
क) पुननिर्यात
ड) देशांतर्गत व्यापार

उत्तर: आयात व्यापार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © 2022 iaseasyway.com