सहसंबंध पूर्ण करा : शेवटचा शब्द हे बरोबर उत्तर आहे. तुमच्या सरावासाठी थेट उत्तर दिलेले आहे. तुम्हाला अजून काही प्रश्न उत्तरे हवी असतील तर कृपया आम्हाला कमेंट द्वारे कळवावे

1) सूक्ष्म अर्थशास्त्र : विभाजन पद्धत :: स्थूल अर्थशास्त्र : [ राशी पद्धत ]

2) सूक्ष्म अर्थशास्त्र : झाड :: स्थूल अर्थशास्त्र : [ जंगल ]

3) स्थूल अर्थशास्त्र : उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत : सूक्ष्म अर्थशास्त्र : [ वस्तू सेवा यांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत / उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत / आर्थिक कल्याणाचे सिद्धांत ]

4) मॅक्रोस : स्थूल अर्थशास्त्र :: मायक्रोस :
: [ सूक्ष्म अर्थशास्त्र ]

5) सर्वसाधारण समतोल : स्थूल अर्थशास्त्र ::
सूक्ष्म अर्थशास्त्र : [ आंशिक समतोल ]

6) लाकडापासून फर्निचर : रूप उपयोगिता : : अभ्यासाचे पुस्तक :[ ज्ञान उपयोगिता ]

7) वस्तूंचे स्थलांतर : स्थल उपयोगिता : : शिक्षकांचे शिकवणे : [ सेवा उपयोगिता ]

8) सीमांतपूर्व नग : सीमांत उपयोगिता > किंमत : :
[ सीमांतोत्तर नर ] : सीमांत उपयोगिता < किंमत.

9) आल्फ्रेड मार्शल : सीमांत उपयोगिता :: हिक्स व ॲलन : [ क्रमवाचक उपयोगिता ]

10) पाणी : उपयोगिता मूल्य > विनिमय मूल्य : :
[ हिरा ] : उपयोगिता मूल्य < विनिमय मूल्य.

11) भांडवल : अप्रत्यक्ष मागणी : : छत्री : [ प्रत्यक्ष मागणी ]

12) कमी किंमत : मागणीचा विस्तार :: मागणीचा संकोच : [ जास्त किंमत ]

13) करांत वाढ : मागणीत घट :: करांत सवलत : [ मागणीत वाढ ]

14) मीठ : जीवनावश्यक वस्तू : : हिरा [ चैनीचे वस्तू ]

15) लोकसंख्या गृहीतक स्थिर : मागणीच्या सिद्धांताचे गृहीतक : : अज्ञान : [ मागणीच्या सिद्धांताचा अपवाद ]

16) एक ग्राहक : वैयक्तिक मागणी : : अनेक ग्राहक : [ बाजार मागणी मागणी ]

17) संपूर्ण लवचीक मागणी वक्र Eda [ संपूर्ण अलवचिक मागणी वक्र ] : Ed – 0.

18) परिवलयाचा मागणी वक्र:[ एकक लवचीक मागणी वक्र ] क्ष अक्षाकडे झुकणारा तीव्र उताराचा मागणी वक्र: कमी लवचीक मागणी.

19) सरळ रेषेतील मागणी वक्र : लिनिअर मागणी
वक्र:: [ वक्राकार मागणी वक्र ] : अरेखीय मागणी वक्र.

20) पेन आणि शाई : [ पूरक वस्तू ] :: चहा, कॉफी : पर्यायी वस्तू

21) गुणोत्तर पद्यत : मागणीची लवचीकता
= __∆_म____ X

_____क____ [ बिंदू पद्धत / भूमीती पद्धत ] : :
∆क विंदूची मागणी लवचीकता

       मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे खालचे अंतर
       __________________________________
       मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे वरचे अंतर

22) पुरवठ्याचा विस्तार किंमत वाढ : पुरवठ्याचा संकोच : [ किंमत घट ]

23) एकूण प्राप्ती : [ एकूण खर्च एकूण नगसंख्या ] :: सरासरी प्राप्ती

एकूण प्राप्ती


एकूण नगसंख्या

23) एकूण खर्च : एकूण खर्च स्थिर खर्च + एकूण बदलता खर्च : :सरासरी खर्च : [ किंमत घट ]

24) मागणी वक्र : [ खाली येणारा ] :: पुरवठा वक्र: वर जाणारा.

25) [ किंमत स्थिर. घटक बदलता ] पुरवठ्यातील बदल : : इतर घटक स्थिर : पुरवठ्याचे विचलन.

26) पूर्ण स्पर्धा : मुक्त प्रवेश आणि निर्गमन :
[ मक्तेदारी / अल्पाधिकार बाजार ] प्रवेशावर निर्बंध.

27) किंमत स्वीकारणारा [ पूर्ण स्पर्धा ] : : किंमत कर्ता : मक्तेदारी.

28) एकच किंमत : पूर्ण स्पर्धा : : भिन्न किंमत : [ मक्तेदारी ]

29) पंजाबचा गहू : नैसर्गिक मक्तेदारी :: भारतीय रेल्वे : [ सार्वजनिक मक्तेदारी ]

30) [ गट ] : : मक्तेदारीयुक्त स्पर्धा : : उदयोग : पूर्ण स्पर्धा : मुक्त :

31)निर्देशांक : भाववाढ : : [ कृषी उत्पादन निर्देशांक ] : शेती उत्पादन.

32) [ q० ] : मूळ वर्ष किंमत : : P१ : चालू वर्ष किंमत

33) लासपेअर निर्देशांक : [ मूळ वर्षाचे परिमाण ] :: पाश्चे निर्देशांक : चालू वर्षाचे परिमाण.

34) [ एकीकृत निर्देशांक ] : एक चल : : संयुक्त निर्देशांक : चलांचा गट.

35) q० : मूळ वर्ष परिमाण : : q१ [ चालू वर्ष परिमाण]

36) [ स्थूल देशांतर्गत उत्पादन ] उपभोग खर्च + गुंतवणूक खर्च सरकारी खर्च + (निर्यात आयात):: स्थूल राष्ट्रीय उत्पादन उपभोग खर्च + गुंतवणूक खर्च + सरकारी खर्च + (निर्यात-आयात) + (येणी – देणी).

37) उत्पादन पद्धत : [ मालसाठा पद्धती ] : : उत्पन्न पद्धती : घटक पद्धती.

38) तात्त्विक अडचण हस्तांतरित देणी : : [ व्यावहारिक अडचण ] मालाच्या साठ्याचे मूल्य,

39) [ X ] : निर्यात :: M: आयात.

40) भांडवल : व्याज : संयोजक : [ नफा ]

41) प्रत्यक्ष कर : संपत्ती कर :: [ वस्तू व सेवा कर ] अप्रत्यक्ष कर .

42) अंतर्गत कायदा राखणे सक्तीचे कार्य सामाजिक उपाययोजना : [ ऐच्छिक कार्य ]

44) सार्वजनिक वित्त व्यवहार : [ अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम ] :: खाजगी वित्त व्यवहार : अर्थव्यवस्थेवर नगण्य परिणाम.

45) प्रशासकीय खर्च : [ विकासेतर खर्च ] :: संशोधन व विकास : विकासात्मक खर्च.

46) तेजीवर नियंत्रण : शिलकी : अंदाजपत्रक : : [ मंदीवर नियंत्रण ] तुटीचे अंदाजपत्रक.

47) नाणे बाजार : अल्पकालीन निधी : : [ भांडवल ] दीर्घकालीन निधी.

48) [ भारतीय रिझर्व्ह बँक ] : मध्यवर्ती बँक : : भारतीय स्टेट बँक : व्यापारी बँक.

49) सहकारी बँक : स्थानिक बँकर्स : : [ असंघटित क्षेत्र बाजार ] संघटित क्षेत्र.

50) प्राथमिक बाजार : [ नवे रोखे ] : : दुय्यम बाजार :
जुने रोखे.

51) सरकारी रोखे बाजार : भांडवल बाजार : : कर्ज कंपन्या : [ नाणे बाजार ]

52) भारताची आयात : रसायने : : [ भारताची निर्यात ] : संगणक

53) गृह व्यापार : अंतर्गत व्यापार : : बाह्य व्यापार : व्यापार : [ विदेशी / आंतरराष्ट्रीय व्यापार ]

54) भारताचा आयातीचा स्रोत : कुवेत : : [ भारताच्या निर्यातीचे अंतिम स्थान ] चीन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © 2022 iaseasyway.com