पाठ १) १९९१ नंतरचे जग

प्र. ४ दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा :

  • (१) जेव्हा एक राज्य इतर राज्यांवर लष्करी ताकदीच्या वापराशिवाय प्रभाव पाडते –

उत्तर : महासत्ता

*(२) जागतिक घडामोडींवर प्रभाव टाकण्याची व स्वतःचे हित साधण्याची क्षमता तसेच आंतरराष्ट्रीय राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेले राज्य –

उत्तर : सॉफ्ट पॉवर

(३) युगोस्लाव्हियाचे विघटन होऊन नवीन राष्ट्रे उदयास आली –

उत्तर : वार्षिक राष्ट्रवाद

(४) वैयक्तिक स्वातंत्र्याला महत्त्वाचे स्थान असलेली प्रातिनिधिक लोकशाही व्यवस्था –

उत्तर : उदारमतवादी लोकशाही

(५) पात्र व्यक्तींना २६ युरोपीय देशांत मुक्तपणे प्रवास करण्याची परवानगी –

उत्तर : शेंगेन व्हिसा

पाठ २) १९९१ नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या : जागतिकीकर

  • (१) आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी एकमेव आंतरराष्ट्रीय संघटना-

उत्तर : World Trade Organization

  • (२) अनेक देशांत कार्यरत असलेली कंपनी-

उत्तर : बहुराष्ट्रीय कंपनी

(३) वस्तू आणि सेवाविषयीचा १९९५ सालचा बहुराष्ट्रीय करार-

उत्तर : General Agreement on Trende in Services (GATS)

(४) बौद्धिक संपदेच्या अधिकाराविषयीचा करार –

उत्तर : Trede रेलेतद Aspects of Intellectual Property Rights ( TRIPs)

(५) कोणत्याही एका राष्ट्राशी बांधील नसलेले व्यापार संघटन-

उत्तर : Trans – National Corporation

पाठ ३) १९९१ नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या : मानवतावादी प्रश्न

  • (१) जास्त उत्पन्न देणाऱ्या जातीच्या बियाणांचा विकास सिंचन पद्धतीचा विस्तार –

उत्तर : हरित क्रांती

  • (२) भारतीय सरकारचा विचारगट म्हणून काम करणे व सरकारला निर्देशक आणि धोरणात्मक सल्ले देणे –

उत्तर : नीति आयोग

(३) शाश्वत जीवनासाठी मिळकतीचा व उत्पादक साधनांचा अभाव –

उत्तर : दारिद्र्य – गरीबी

(४) भारताच्या आर्थिक व्यवस्थेचे आधुनिकीकरण –

उत्तर : उद्योगीकीकरण

(५) ग्रामीण भागातील लोकांना स्वरोजगार उपलब्ध करून देणारा कार्यक्रम –

उत्तर : एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम

पाठ ४) समकालीन भारत : शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने

*(१) समाजात भीती/घबराट/ धास्ती निर्माण करण्यासाठी हिंसाचाराचा केलेला वापर –

उत्तर : दहशतवाद

*(२) लोकांचा राज्याच्या निर्णय प्रक्रियेतील सहभाग –

उत्तर : सहभागीयुक्त लोकशाही

(३) एकीच्या भावनेने बांधलेला समुदाय –

उत्तर : राष्ट्र

(४) भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातून निर्माण झालेली भावना –

उत्तर : राष्ट्रवाद

(५) प्रादेशिक गरजा आणि राष्ट्रीय गरजा यात समतोल साधण्यासाठी –

उत्तर : संघराज्यात्मक व्यवस्था

पाठ ५) समकालीन भारत : सुशासन

  • (१) शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधातील तक्रारींची चौकशी करणारी व्यक्ती –

उत्तर : लोकपाल/लोकायुक्त

(२) लोकप्रशासनाला साहाय्यकारी भूमिका बजावणाऱ्या संस्था –

उत्तर : स्वयंसेवी संस्था

(३) विविध प्रकारच्या बिगर शासकीय संस्थांचा समुच्चय-

उत्तर : नागरीसमाज

(४) संपर्क तंत्रज्ञानावर आधारित प्रशासन –

उत्तर : ई – प्रशासन

(५) मानवाधिकाराची जोपासना करणारी यंत्रणा –

उत्तर : राष्ट्रीय मानवाधिकार आयोग

पाठ ६) भारत आणि जग

(१) भारताचा लष्करी गटांत सामील न होण्याचा निर्णय –

उत्तर : अलिप्ततवाद

(२) १९९० च्या दशकापासून आर्थिक वृद्धीचा दर वाढण्यासाठी भारताने स्वीकारलेले धोरण –

उत्तर : जागतिकीकरण

(३) शीतयुद्धाच्या काळातील जागतिक व्यवस्था –

उत्तर : द् विध्रुवीय

(४) शीतयुद्धानंतरची जागतिक व्यवस्था –

उत्तर : एकध्रुवीय

(५) जगातील इतर देशांशी संबंध स्थापन करण्याचे साधन –

उत्तर : परराष्ट्र धोरण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © 2022 iaseasyway.com