पाठ १) १९९१ नंतरचे जग

प्र २ रा दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

(1) १९८९ नंतर आंतरराष्ट्रीय संबंधामधील महत्त्वाचा
प्रवाह- ……………

(अ) द्विध्रुवीयतेचा अस्त

(ब) आशियामध्ये प्रादेशिकतावादाचा उदय

(क) अलिप्ततावादाचा अंतः

(ड) नवीन अतिरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची मागणी

उत्तर : द्विध्रुवीयतेचा अस्त

(2) मास्त्रोक्त करार संदर्भ- ……………

(अ) संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दल

(ब) युरोपीय संघ

(क) अमेरिकेचा कुवेतमध्ये हस्तक्षेप

(ड) ब्रिक्सची स्थापना

उत्तर : युरोपीय संघ

(3) …….. वर्चस्व असलेली एकध्रुवीय अंतरराष्ट्रीय व्यवस्था १९८९ नंतर उदयास आली.

(अ) अमेरिकेचे

(ब) रशियाचे

(क) चीनचे

(ड) इंग्लंड

उत्तर : अमेरिकेचे

(4) नोव्हेंबर १९८९ मधील …………. या घटनेनंतर सोव्हिएट रशियाच्या विघटनाची सुरुवात झाली.

(अ) युगोस्लाव्हियातील यादवीय

(ब) अरब-इसाईल संघर्ष

(क) इराकचे कुवेतवर आक्रमण

(ड) बर्लिनची भिंत पडणे

उत्तर : बर्लिनची भिंत पडणे

(5) सोव्हिएट युनियनच्या विघटनानंतर यांच्या ………..
नेतृत्वाखाली रशियाचा उदय झाला.

(अ) गावाचेव्ह

(ब) यात्स्तीन

(क) पुतिन

(ड) ब्रेझनेव्ह

उत्तर : पुतिन

(6) कॅटलीनियाला …………. ‘पासून स्वातंत्र्य हवे आहे.

(अ) फ्रान्स

(ब) स्पेन

(क) इटली

(ड) जर्मनी

उत्तर : स्पेन

(7) पूर्व युरोपातील अनेक पूर्वाश्रमीच्या साम्यवादी राष्ट्रांनी अमेरिकी …………….. तत्त्वांवर आधारलेली शासनप्रणाली स्वीकारली.

(अ) अध्यक्षीय लोकशाही

(ब) संघराज्य व्यवस्था

(क) प्रजासत्ताक व्यवस्था

(ड) उदारमतवादी लोकशाही

उत्तर : उदारमतवादी लोकशाही

(8) शैक्षणिक देवाण-घेवाण, आंतरजाल व फूड चेन्स ही
अमेरिकेच्या ……………….. काही उदाहरणे आहेत.

(अ) हार्ड पावरची

(ब) सॉफ्ट पॉवरची

(क) महासत्ता असल्याची

(ड) जागतिक वर्चस्वाची

उत्तर : सॉफ्ट पॉवरची

(9) ……………….हे संयुक्त राष्ट्राच्या प्रमुख कार्यामधील एक कार्य आहे.

(ञ) वस्त्र प्रतिबंध

(ब) शांतता रक्षण

(क) युद्ध समाप्ती

(ड) न्यायनिवाडा

उत्तर : शांतता रक्षण

(10) ……….. कंबोडिया, सोमालिया आणि युगोस्लाव्हिया या

देशांमध्ये हस्तक्षेप केला.

(अ) संयुक्त राष्ट्रांनी

(ब) अमेरिकेने

(क) चीनने

(ड) भारताने

उत्तर : संयुक्त राष्ट्रांनी

(11) वांशिक राष्ट्रवादाची संकल्पना …………या तत्त्वावर आधारित आहे.

(अ) स्वयंनिर्णय

(ब) साम्यवाद

(क) लोकशाही

(ड) भांडवलशाही

उत्तर : स्वयंनिर्णय

(12) ………………… विरुद्धच्या कारवाईत अमेरिकेने बहुराष्ट्रीय सैन्याचे नेतृत्व केले.

(अ) अफगाणिस्तान

(ब) इराक

(क) इराण

(ड) सौदी अरेबिया

उत्तर : इराक

(13) डेंग शाओपिंग यांच्या नेतृत्वाखाली उदारीकरणाचे धोरण स्वीकारून ………… आर्थिक प्रगती साध्य केली.

(अ) जपानने

(ब) दक्षिण कोरियाने

(क) चीनने

(ड) सिंगापूरने

उत्तर : चीनने

(14) One Belt One Road हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवून ……………. आपले प्रभावक्षेत्र निर्माण केले.

(अ) रशियाने

(ब) अमेरिकेने

(क) भारताने

(ड) चीनने

उत्तर : चीनने

(15) युरोपीय संघातील देशांत ……….. हे राष्ट्रीय चलन म्हणून स्वीकारण्यात आले.

(अ) पाऊंड

(ब) युरो

(क) फ्रेंक

(ड) डोईश मार्क

उत्तर : युरो

पाठ २) १९९१ नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या : जागतिकीकरण

(1) जागतिकीकरणाच्या युगात आर्थिक क्षेत्रात पुढील महत्त्वाचे बदल झाले.

(i) भांडवल गुंतवणुकीचा मुक्त संचार

(ii) गॅटची निर्मिती

(iii) ट्रान्स-नॅशनल कंपनीचा उदय

(iv) बौद्धिक संपदा हक्कावर लक्ष केंद्रित

(अ) फक्त i, ii आणि iii बरोबर आहेत.

(ब) फक्त i, ii आणि iv बरोबर आहेत.

(क) फक्त i, iii आणि iv बरोबर आहेत.

(ड) सर्व बरोबर आहेत.

उत्तर : क) फक्त i, iii आणि iv बरोबर आहेत.

(2) ‘साम्यवादी बाजारपेठीय अर्थव्यवस्था’ ही संकल्पना …………….. या देशासंदर्भात वापरली जाते.

(अ) भारत

(ब) चीन

(क) फ्रान्स

(ड) अमेरिका

उत्तर : चीन

(3) ………. आणि अर्थशास्त्राने राष्ट्रांना एकमेकांजवळ आणले आहे.

(अ) मानवतावाद

(ब) आंतरराष्ट्रीय संघटना

(क) तंत्रज्ञान

(ड) राजकारण

उत्तर : तंत्रज्ञान

(4) परस्परांशी जोडलेली जागतिक व्यवस्था म्हणजे …………… होय.

(अ) जागतिकीकरण

(ब) संयुक्त राष्ट्रे

(क) उदारीकरण

(ड) खाजगीकरण

उत्तर : जागतिकीकरण

(5) भांडवली गुंतवणुकीतून …………. उभारणी करता येते.

(अ) राष्ट्राची

(ब) समाजाची

(क) उद्योगांची

(ड) दुर्बल घटकांच

उत्तर : उद्योगांची

(6) ……………. सारख्या सरकारी कंपन्या परदेशांत गुंतवणूक करतात.

(अ) BHEL

(ब) ONGC

(क) BPCL

(ड) Coal Indin

उत्तर : ONGC

(7) मॅक्डोनाल्डसारख्या परकीय कंपन्या ………… क्षेत्रात गुंतवणूक करतात.

(अ) शिक्षण

(ब) आरोग्य

(क) ग्राहकोउपयोगी

(ड) कारखानादारी

उत्तर : ग्राहकोउपयोगी

(8) भांडवल गुंतवणुकीवरील सरकारी नियमांचे अडथळे दूर करणे म्हणजे …………..

(अ) भांडवल गुंतवणुकीची मुभा

(ब) भांडवल गुंतवणुकीस परवानगी

(क) भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार

(ड) जागतिकीकरण

उत्तर : भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार

(9)…………… पासून आंतरराष्ट्रीय व्यापारांबाबतचे नियम हे GATT च्या अंतर्गत आणले जात होते.

(अ) १९४५

(ब) १९४८

(क) १९९२

(ड) १९९५

उत्तर : १९४८

(10) GATT च्या जागी जागतिक व्यापार संघटनेची निर्मिती ………………. मध्ये करण्यात आली.

(अ) १९४८

(ब) १९९१

(क) १९९२

(ड) १९९५

उत्तर : १९९५

(11) ‘बाजारपेठीय अर्थव्यवस्था’ ही संकल्पना …………..
देशाच्या संदर्भात वापरली जाते.

(अ) अमेरिका

(ब) रशिया

(क) चीन

(ड) भारत

उत्तर : अमेरिका

(12) ‘कल्याणकारी बाजारपेठीय अर्थव्यवस्था’ ही संकल्पना देशांच्या संदर्भात वापरली आहे.

(अ) अमेरिकेतील

(ब) पश्चिम युरोपातील

(क) साम्यवादी

(ड) विकसनशील

उत्तर : पश्चिम युरोपातील

(13) ‘आर्थिक उदारीकरण’ ही संकल्पना …………….
या देशाच्या संदर्भात वापरली जाते.

(अ) अमेरिका

(ब) भारत

(क) चीन

(ड) फ्रांस

उत्तर : भारत

(14) टाटा जॅग्वार लँड रोव्हरचा कारखाना …………… या देशात आहे.

(अ) भारत

(क) युनायटेड किंग्डम

(ब) अमेरिका

(ड) फ्रांस

उत्तर : युनायटेड किंग्डम

(15) ………………..ही ट्रान्स नॅशनल कॉर्पोरेशन आहे.

(अ) ONGC

(ब) युनिलिव्हर

(क) फॉर्ड

(ड) टोबाटो

उत्तर : युनिलिव्हर

पाठ ३) १९९१ नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या : मानवतावादी प्रश्न

  • (1) रिओ दी जेनेरिओ अर्थ समिट(१९९२) …………. यावर लक्ष केंद्रित करण्यात आले.

(अ) पर्यावरण आणि विकास

(ब) आण्विक प्रसारबंदी

(क) आंतरराष्ट्रीय व्यापार

(ड) लिंगभाव निगडित समस्या

उत्तर : पर्यावरण आणि विकास

  • (2)आज भारताचा लिंगभावनिगडित ………………..
    दृष्टिकोन यावर लक्ष केंद्रित करण्यात आले.

(अ) शिक्षण

(क) विकास

(ब) लोककल्याण

(ड) सक्षमीकरण

उत्तर : सक्षमीकरण

(3) ……….. साली स्टॉकहोम येथे संयुक्त राष्ट्रांची मानवी पर्यावरण परिषद झाली.

(अ) १९७२

(ब) १९८३

(क) १९९२

(ड) २००२

उत्तर : १९७२

(4) ………….. साली संयुक्त राष्ट्राने जागतिक पर्यावरण आणि विकास आयोगाची स्थापना केली.

(अ) १९७२

(ब) १९८३

(क) १९९२

(ड) २००२

उत्तर : १९८३

(5) ……………..साली जोहान्सबर्ग येथे ‘अर्थ समिट’चे (Earth summit) आयोजन करण्यात आले.

(अ) १९७२

(ब) १९८३

(क) १९९२

(ड) २००२

उत्तर : २००२

(6) ……………… यांच्या कार्यकाळात कृषी क्षेत्राऐवजी
औदयोगिकीकरणाला महत्त्व देण्यात आले.

(अ) पं. नेहरू

(ब) लालबहादूर शास्त्री

(क) श्रीमती इंदिरा गांधी

(ड) मोरारजी देसाई

उत्तर : पं. नेहरू

(7) आत्मनिर्भरतेचा एक पैलू …………………. आहे.

(अ) कृषी विकास

(ब) आयात पर्यायीकरण

(क) विकास वृद्धी

(ड) औदयोगिकीकरण

उत्तर : आयात पर्यायीकरण

(8) ‘नीति आयोगा’ची स्थापना …………………. साली करण्यात आली.

(अ) १९५०

(ब) १९६०

(क) १९९२

(ड) २०१५

उत्तर : २०१५

(9) हरित क्रांती ……………. च्या दशकात घडून आली.

(अ) १९५०

(ब) १९६०

(क) १९७०

(ड) १९८०

उत्तर : १९६०

(10) आर्थिक अडचणींमुळे भारताने ……………..कडून कर्ज घेतले.

(अ) जागतिक बैंक

(ब) जागतिक व्यापार संघटन

(क) आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

(ड) संयुक्त राष्ट्रे

उत्तर : आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

४) समकालीन भारत : शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने

  • (1) ‘विविधतेत एकता’ हे महत्त्वपूर्ण भारतीय मूल्य ………………… याच्याशी निगडित आहे.

(अ) पंचायती राज

(ब) राष्ट्रीय एकात्मता

(क) राष्ट्र ही संकल्पना

(ड) Melting pot ही संकल्पना

उत्तर : राष्ट्रीय एकात्मता

  • (2) चारू मुजुमदार …………….. शी निगडित आहेत.

(अ) JKLF

(ब) नक्षलवादी चळवळ

(क) हिजबुल मुजाहिद्दीन

(ड) आसाम तेल कोंडी

उत्तर : नक्षलवादी चळवळ

(3) अमातुल्ला खान यांनी १९६५ साली पाकव्याप्त काश्मीर मध्ये …………….या संघटनेची स्थापना केली.

(37) Plebiscite Front

(ब) लष्कर-ए-तोयबा

(क) JKLF

(ड) जैश-ए-मोहम्मद

उत्तर : Plebiscite Front

(4) जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम …………….. ऑगस्ट २०१९ मध्ये रद्द करण्यात आली.

(अ) ३५२

(ब) ३५६

(क) ३७०

(ड) ३७१

उत्तर : ३७०

(5) नक्षलवादी चळवळीचा उगम ………….. -तील शेतकऱ्यांच्या चळवळीत सापडतो.

(अ) बंगाल

(क) तेलंगणा

(ब) बिहार

(ड)पश्चिम बंगाल

उत्तर : तेलंगणा

(6) सुशासनाचा अभाव आणि कायदे
अंमलबजावणीतील ………….. कमतरता ची प्रमुख कारणे आहेत.

(अ) सार्वजनिक अराजका

(ब) गँग वॉर

(क) जमातवादी दंगली

(ड) देशांतर्गत उठाव

उत्तर : सार्वजनिक अराजका

(7) शांतताभंग, दंगली, उठाव आणि नियमभंग यांना
…………. मध्ये स्थान नसते.

(अ) लोकशाही

(ब) हुकूमशाही

(क) सुसंवादी समाजा

(ड) धर्मनिरपेक्ष राज्या

उत्तर : सुसंवादी समाजा

(8) शांतता आणि स्थैर्याच्या अभावी …………… प्रवृत्ती वाढीस लागते.

(अ) झुंडशाही

(ब) समाजविघातक

(क) फुटिरतावादी

(ड) अराजकवादी

उत्तर : फुटिरतावादी

(9) स्वयंशासनाची मागणी राष्ट्राला ………… च्या दिशेने घेऊन जाते.

(अ) सुसंघटित समाजा

(ब) सुसंस्कृत समाजा

(क) राज्या

(ड) नागरी समाजा

उत्तर : राज्या

(10) राष्ट्रीय एकात्मता शांतपणे लोकांच्या मनात आणि हृदयात निर्माण व्हावी लागते, असे प्रतिपादन ………… यांनी केले आहे.

(अ) डॉ. राधाकृष्णन

(क) डॉ. आंबेडकर

(ब) पंडित नेहरू

(ड) सरदार पटेल

उत्तर : डॉ. राधाकृष्णन

५) समकालीन भारत : सुशासन

  • (1) लोकपाल ही संकल्पना …………….येथून घेण्यात आली.

(अ) अमेरिका

(ब) युनायटेड किंग्डम

(क) स्वीडन

(ड) रशिया

उत्तर : स्वीडन

  • (2) नागरिकाची सनद ही संकल्पना …………….याचा भाग आहे.

(अ) POSDCORB

(ब) विकास प्रशासन

(क) सुशासन

(ड) बिगर सरकारी उपक्रम

उत्तर : सुशासन

(3) आपण नागरिक म्हणून ……………दैनंदिन संपर्कात येतो.

(अ) प्रशासकीय यंत्रणेच्या

(ब) लोकप्रतिनिधींच्या

(क) राज्य सरकारच्या

(ड) भारत सरकारच्या

उत्तर : प्रशासकीय यंत्रणेच्या

(4) बिगर शासकीय घटक आणि स्वयंसेवी संस्था लोकप्रशासनासाठी ……………..भूमिका बजावतात.

(अ) साहाय्यकारी

(ब) पर्यायी

(क) निरीक्षकाची

(ड) टीकाकाराची

उत्तर : साहाय्यकारी

(5) भारतात माहितीचा अधिकार कायदा सन ………….. असून लागू झाला.

(अ) १९५२

(ब) १९७२

(क) २००५

(ड) २०१४

उत्तर : २००५

(6) महाराष्ट्रात माहितीच्या अधिकाराचा कायदा आणि अधिनियम सन ……………….मध्ये करण्यात आले.

(अ) १९७२

(ब) १९९२

(क) २००५

(ड) २०१५

उत्तर : २००५

(7) महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख कायदा सन ……………. मध्ये करण्यात आला.

(अ) १९७२

(ब) १९९२

(क) २००५

(ड) २०१३

उत्तर : २००५

(8) The Lokpal and Lokayukta Act, 2013 सन ……………. मध्ये लागू झाला.

(अ) १९७२

(ब) १९९२

(क) २०१३

(ड) २०१४

उत्तर : २०१४

(9) महाराष्ट्रात लोकायुक्त हे अधिकारपद सन …………… मध्ये निर्माण करण्यात आले.

(अ) १९७२

(ब) १९९२

(क) २०१२

(ड) २०१४

उत्तर : १९७२

(10) पिनाकीचंद्र घोष यांची पहिले लोकपाल म्हणून सन ……………….. मध्ये नियुक्ती करण्यात आली.

(अ) १९७२

(ब) २०१३

(क) २०१४

(ड) २०१९

उत्तर : २०१९

६) भारत आणि जग

  • (1) अलिप्ततावादाचा गाभा आहे _ …………..

(अ) जागतिक घडामोडींचे आकलन करण्याचे स्वातंत्र्य

(ब) शीतयुद्धात सहभाग

(क) लोकशाही समाजवाद एक धोरण

(ड) प्रादेशिकतावादाचे धोरण

उत्तर : जागतिक घडामोडींचे आकलन करण्याचे स्वातंत्र्य

  • (2) भारताने नदी पाणी वाटपाबाबत फराक्का करार……………. या देशाबरोबर केला आहे.

(अ) बांगला देश

(ब) पाकिस्तान

(क) चीन

(ड) नेपाळ

उत्तर : बांगला देश

(3) आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची निर्मिती जिथे झाली, त्या………….. परिषदेमध्ये भारत सहभागी झाला होता.

(अ) सॅन फ्रान्सिस्को

(ब) ब्रेटन वुडस्

(क) जिनिव्हा

(ड) पॅरिस

उत्तर : ब्रेटन वुडस्

(4) भारताच्या संविधानाच्या …………. भारताच्या परराष्ट्र धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे समाविष्ट आहेत.

(अ) उद्देशपत्रिकेत

(ब) तिसऱ्या भागामध्ये

(क) चौथ्या भागामध्ये

(ड) सातव्या परिशिष्टात

उत्तर : चौथ्या भागामध्ये

(5) अलिप्ततावादाची संकल्पना व धोरण हे …………… यांचे योगदान आहे.

(अ) राष्ट्राध्यक्ष विल्सन

(ब) पंडित नेहरू

(क) डॉ. आंबेडकर

(ड) महात्मा गांधी

उत्तर : पंडित नेहरू

(6) ………………. हा दक्षिण आशियातील देश नाही.

(अ) पाकिस्तान

(ब) चीन

(क) श्रीलंका

(ड) बांगलादेश

उत्तर : चीन

(7) २१ व्या शतकात …………….एक मोठी प्रभावशाली सत्ता म्हणून उदयास आली.

(अ) रशिया

(ब) इंग्लंड

(क) फ्रान्स

(ड) जर्मनी

उत्तर : रशिया

(8) २००८ साली भारताने ……………..बरोबर नागरी आण्विक सहकार्य करार केला.

(अ) अमेरिका

(ब) रशिया

(क) चीन

(ड) इंग्लंड

उत्तर : अमेरिका

(9) भारत, अमेरिका, जपान व ……………………….हे बहुअक्षीय व्यासपीठावरील भागीदार आहेत.

(अ) चीन

(ब) रशिया

(क) ऑस्ट्रेलिया

(ड) पाकिस्तान

उत्तर : ऑस्ट्रेलिया

(10) ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि …………BRICS संघटनेचे घटक आहेत.

(अ) पाकिस्तान

(च) बांगलादेश

(क) श्रीलंका

(ड) दक्षिण आफ्रिका

उत्तर : दक्षिण आफ्रिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © 2022 iaseasyway.com