पाठ १) सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय
प्र.२ विसंगत शब्द ओळखा
(१) वैयक्तिक मागणी, वैयक्तिक पुरवठा, वैयक्तिक उत्पन्न, किंमत पातळी.
उत्तर : किंमत पातळी
(२) किंमत पातळी, रोजगार पातळी, खंड निश्चिती, राष्ट्रीय उत्पन्न.
उत्तर : खंड निश्चिती
(३) वस्तूंच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत, उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, आर्थिक कल्याणाचे सिद्धांत.
उत्तर : आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत
(४) आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत, उत्पन्न व रोजगार सिद्धांत, विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत, आर्थिक कल्याणाचे सिद्धांत.
उत्तर : आर्थिक कल्याणाचे सिद्धांत
(५) नफा, भूमी, श्रम, भांडवल.
उत्तर : नफा
पाठ २) उपयोगिता विश्लेषण
प्र.२ विसंगत शब्द ओळखा
(१) हवा, पाणी, सूर्यप्रकाश, सोने.
उत्तर : सोने
(२) पुस्तक, वही, खडू, दारू.
उत्तर : दारू
(३) शिक्षक, गायक, दंतवैदय, खुर्ची. पट्टी.
उत्तर : खुर्ची
(४) गाडी, दूरदर्शन संच, भाकरी.
उत्तर : भाकरी
(५) हिरे, सोने, चांदी, पाणी.
उत्तर : पाणी
पाठ ३ (अ) मागणीचे विश्लेषण
प्र.२ विसंगत शब्द ओळखा
(१) वही, पेन, पंखा, श्रम.
उत्तर : श्रम
(२) सोने, हिरा, बंगला, साखर.
उत्तर : साखर
(३) पट्टी, पेन्सिल, गहू, कागद.
उत्तर : गहू
(४) भूमी, श्रम, भांडवल, कापड.
उत्तर : कापड
(५) औषधे, शीतपेये, मासिके, अत्तर.
उत्तर : औषधे
पाठ ३ (ब) मागणीची लवचिकता
प्र.२ विसंगत शब्द ओळखा
(१) मिठाई, बिस्किटे, फळे, औषधे.
उत्तर : औषधे
(२) अत्तर, वनस्पती तूप, कपडे, शीतपेये.
उत्तर : वनस्पती तूप
(३) शीतपेये, साबण, मीठ, बिस्किटे.
उत्तर : मीठ
(४) धुलाईयंत्र, लाकडी खुर्ची, कपाट, दूध.
उत्तर : दूध
(५) भाजीपाला, अंडी, दूरदर्शन संच, फळे.
उत्तर : दूरदर्शन संच
पाठ (४) पुरवठा विश्लेषण
प्र.२ विसंगत शब्द ओळखा
(१) कापड, पंखे, दुचाकी वाहने, अंडी.
उत्तर : अंडी
(२) दुर्मीळ चित्रे, भाजीपाला, वातानुकूलित यंत्र, ऐतिहासिक नाणी.
उत्तर : वातानुकूलित यंत्र
(३) फळे, मासे, फुले, वह्या.
उत्तर : वह्या
पाठ – निर्देशांक
प्र.२ विसंगत शब्द ओळखा
(१) किंमत निर्देशांक, संख्यात्मक निर्देशांक, पाश्चे निर्देशांक, मूल्य निर्देशांक.
उत्तर : पाश्चे निर्देशांक
(२) लासपेअर निर्देशांक, मूल्य निर्देशांक, किंमत निर्देशांक, संख्यात्मक निर्देशांक.
उत्तर : लासपेअर निर्देशांक