MPSC 2020 Pre Exams Postponed

MPSC State Service preliminary and Group – B Subordinate Services (PSI/STI/ASO) Exams postponed due to corona virus out-brake, to take precautionary measures.

नोवेल कोरोना (COVID – 19) विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता सुरू असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने दि. 26 एप्रिल, 2020 व दि. 10 मे, 2020 रोजी नियोजित अनुक्रमे राज्यसेवा पुर्व परीक्षा 2020महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब, संयुक्त पूर्व परीक्षा 2020 या दोन्ही परीक्षा सार्वजनिक हितास्तव पुढे ढकलण्यात येत आहेत.

उपरोक्त दोन्ही परीक्षा आयोजनासंदर्भात सुधारित दिनांक यथावकाश आयोगाच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात येतील. तसेच परीक्षेचे दिनांक निश्चित झाल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या आयोगाकडील नोंदनीकृत दूरध्वनी क्रमांकावर एस.एम.एस. द्वारे अवगत करण्यात येईल.

आयोगाच्या संकेतस्थळाचे वेळोवेळी अवलोकण करणे, उमेदवारांच्या हिताचे राहील.

For Official Notification Please Click MPSC 2020 postponed pdf

Keep visiting iaseasyway.com for more information related to government exams and educational content.

Thank You.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright ©2020 IAS EasyWay