प्रश्न: ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यांसंबंधी नावे लिहा.
1) आधुनिक विज्ञानाचा जनक – गॅलिलिओ
2) ग्रहमाला सूर्यकेंद्रित आहे असे प्रतिपादित करणारा शास्त्रज्ञ – निकोलस कोपरनिकस
3) वराहमिहीर यांनी लिहिलेल्या ग्रंथ – ब्रहत्संहिता
4) अमेरिकेच्या दक्षिण किनान्यावरील फ्लोरि ते कॅलिफोर्नियाचा प्रदेश या सत्तेच्या ताब्यात होता. – स्पेनच्या
5) या राणीच्या काळात इंग्लंडच्या सागरी मोहिमांना प्रोत्साहन मिळाले – राणी एलिझाबेथ पहिली
6) भारतात सर्वप्रथम आलेले युरोपीय – पोर्तुगीज
7) पोर्तुगीजांचा दारूगोळा असलेले नठकार – पनवेल
8) वखारीचे संरक्षर आनर पर्वानयासाठी शिवाजी
महाराजांना नजरारा देनारे – डच
9) जैतापूरचा इंग्रज दलाल – वेलजी
10) मुघल शासकाने राजा राममोहन रॉय यांना
निलेला नकताब – राजा
11) मुहम्मदन अँगलो ओररएनटल कॉलेजची स्थापना
करणारे – सर सैहत अहमद खान
12) वायकोम सतयाग्रहात भाग घेरारे – रामा नायकर
13) कोलहापूर संस्थानात मोफत सक्तीचया
प्राथमिक शिक्षणाचा कायदा करणारे – राजषी॑ शाहू महाराज
14) १९४२ मध्ये महाराष्ट्रात स्थापना झालेल्या
प्रतिसरकारचे कार्यक्षेत्र – सातारा
15) १९४३ मध्ये आझाद हिंद सेनेने ब्रीटीशांकडून जिंकून
घेतलेली भारतीय बेटे – अंदमान – निकोबार
16) भारत स्वातंत्र झाला त्यावेळी भारतात विलीन न झालेला सौष्ट्रातील संस्थान – जुनागढ
17) गोवा काँग्रेस कमिटीचे प्रमुख – डॉ . टी. बी. कुन्हा
18) पहिल्या महायुद्धातील इंग्लंड, फ्रान्स, रशिया या राष्ट्राचे गट – दोस्त राष्ट्रे
19) पहिल्या महायुद्धातील जर्मनी, ऑस्ट्रिया , तुर्कस्थान
बल्गेरिया या राष्ट्रांचा गट – अक्ष राष्ट्र
20) ३० जून १९७७ रोजी या संघटनेचे
औपचारिकरीत्या
विसर्जन झाले – सिएटो करार
21) कॉमनबेल्थ गेम्सची संकलपना यांनी मांडली –
रिव्हरंड अॅंस्टली कपूर
22) २००४ मधये ही कंपनी सॉफ्टवेअर सेवा
पुरवणारी आशीयातील सर्वात मोठी कंपनी
ठरली – टाटा कन्सल्टन्सी सविऺसेस
23) २००२ मध्ये या शहरात मेटट्रो से्वा सुरू झाली – दिल्ली
24) मानव अधिकार संरक्षण कायद् यान्वये स्थापन झालेला आयोग – राष्ट्रीय मानवाधिकार आयोग
25) भारतरत्न हा सर्वच सन्मान मिळवणारा खेळाडू – सचिन तेंडुलकर